TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीड हजाराची मागितली लाच ; लाचखोर पोलीस जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने काढलेले समन्स बजावण्यासाठी दीड हजाराची लाच मागणाऱ्या एमआयडीसी वाळूज ठाण्यातील पोलिसाला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने दि. २७ ही कारवाई केली. संतोष गिरजाराम वाघ (४४) असे अटकेतील पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

तक्रारदार व्यक्तीला एकाने दोन धनादेश दिले होते. ते बँकेत वटले नाहीत. त्यांनी धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयात कलम १३८ नुसार दावा दाखल केला. या प्रकरणात न्यायालयाने प्रतिवादीला समन्स काढले आहे. समन्स तामिल करण्याची जबाबदारी एमआयडीसी वाळूज ठाण्यातील पोलिस अंमलदार संतोष वाघवर होती. त्याने हे दावा दाखल करणाऱ्यालाच २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यांनी ५०० रुपये वाघला दिले, दरम्यान, २७ ऑगस्टला वाघ यांनी उर्वरित दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याआधारे एसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी सापळा लावला. मात्र, संशय आल्याने वाघने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर एसीबी पथकाने वाघ यांना एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई अंमलदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी केली.

READ ALSO

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

महामार्गावर मृत्यूचा थरार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विशाल जयस्वाल रावेरचे तर प्रदीप ठाकूर यावलचे नूतन पोलीस निरीक्षक !

March 7, 2024

जळगाव एमआयडीसीतील लग्न समारंभात वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी उघड, आरोपी अटकेत

May 15, 2025

पुणे-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात ; दोन जणांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

April 20, 2021

धक्कादायक : पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर दुचाकीस्वाराने टाकला ज्वलनशील पदार्थ !

September 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group