TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कांद्याच्या गोणीतून येत होती प्रचंड दुर्गंधी, उघडताच नागरिकांचा उडाला थरकाप !

गोणीत आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या रस्त्यालगत एका मोकळ्या भूखंडावर मंगळवारी (दि. २६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास कांद्या बटाट्याच्या गोणीत महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

म्हसरूळ एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ नाशिक- दिंडोरी रस्त्यालगत फेकण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना लाल रंगाच्या कांदे-बटाट्याच्या गोणीत हा मृतदेह होता.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

नाशिक- दिंडोरी रोडवर म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. २६) सकाळी एका गोणीत महिलेचा मृतदेह या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाल्यामुळे साधारणतः तीन ते चार दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आला, असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवला असून सापडलेला मृतदेह कोणाचा आहे?, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ आढळलेल्या गोणीजवळ दुसऱ्या पिशवीत महिलेचे कपडे, दाेन-तीन भांडे आढळून आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : विजेचा धक्का लागून दोन तरुण कामगारांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 एप्रिल 2026 !

April 18, 2026

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026

हॉटेलमध्ये धक्का लागल्याचा वाद, एकावर शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 29, 2024

साकळीत अवैध गुटखा विक्री जोमात !

October 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group