TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई ; २५ साग नगांसह तस्करी करणारी बोलेरो गाडी जप्त

vijay waghmare by vijay waghmare
January 29, 2025
in जिल्हा प्रशासन, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) सध्या तालुक्यात लाकडाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. २७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने रावेर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, सावदा ते तांदलवाडी रस्त्यावर गस्त घेत असताना तांदळवाडी गावाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी संशयास्पद आढळली. गाडीचा पाठलाग केल्यावर, वाहन क्रमांक एमएच ०४ जीएफ-७२६३ असलेल्या गाडीची तपासणी केली असता, त्यात २५ साग इमारती नगांचा माल सापडला.

वाहनचालक युवराज सिताराम तायडे (वय ३५) रा. मांगलवाडी यांच्याकडे या मालाची परवानगी संबंधित कागदपत्रं विचारली असता, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तपासणी दरम्यान, गाडीमध्ये सापडलेल्या सागवानी मालाचे मोजमाप १२२१ घ. मी. झाले, ज्याची किंमत अंदाजे ४३ हजार ११६ रुपये आहे. तसेच, ताब्यात घेतलेल्या पिकअप गाडीची किंमत अंदाजे ३ लाख ४५ हजार रुपये आहे.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

ही कारवाई धुळे वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वनधिकारी आर.आर. सदगीर, चोपडा सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे आणि यावल सहायक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली. रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, जुनोना वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील तसेच विशेष पेसा वनरक्षक रावेर रेंज थवऱ्या बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला आणि निलेश बारेला यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
Next Post

संगीतमय कार्यक्रमातून महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : सर्व ११ संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

June 22, 2021

वृद्ध महिलेस जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग करत केली मारहाण ; एरंडोल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

December 14, 2022

गिरणा नदीवरील नवीन बांभोरी पुलाला मंजुरी : खा स्मिता वाघ

January 20, 2026

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस

April 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group