TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीवघेण्या आसाऱ्या व खड्ड्यांसंदर्भात नशिराबाद नगरपरिषदेला स्वयंशोध फाउंडेशनच्या वतीने निवेदन !

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबाद नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या महामार्गापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या काँक्रिटीकरण झालेल्या भर रस्त्यावरच्या बांधकामाच्या बाहेर आलेल्या आसाऱ्या आणि मोठ्या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी चार चाकी टाटासमो या गाडीचे टायर फाटले. टू व्हीलरचे टायरचे ट्यूब फाटले व एका तरुणाला रात्री चालताना आसारी पायाला लागून जखमी झाला. रात्री चालताना त्या रस्त्यावर मोबाईलचा टॉर्च लावून चालावे लागते. कारण लाईटचा प्रकाश कमी असल्याने आसाऱ्या ह्या दिसत नाहीत. वास्‍तविक रस्ता नगर परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने याची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. मात्र, नशिराबाद नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. कारण या रस्त्याने नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी ये जा करत असतानाही समस्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. निवेदन देण्यासाठी स्वयंशोप फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, किशोर पाटील, प्रा. डॉ .विश्वनाथ महाजन ,नरेंद्र धर्माधिकारी ,नीरज चितोडे, सौरभ चौधरी, सागर धोबी ,दिनेश सावळे , माधव चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

READ ALSO

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonnagarparishedNashirabad

Related Posts

गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

सावधान ! सूर्य आग ओकतोय, धरणगावात भाजी विक्रेत्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ आयोजन !

June 24, 2023

खुशखबर !… एमपीएससीच्या परीक्षा मार्चमध्ये, आता तयारीला लागा

January 8, 2021

डॉ. मिलिंद वायकोळे यांची शिरसाड येथील सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट

October 20, 2020

वृक्ष लागवड काळाची गरज : जि.प.सदस्या जयश्री पाटील

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group