TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव जिल्हा निर्मितीसाठी एक पाऊल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या हालचालींना वेग, आमदार मंगेश चव्हाण यांचा माइल स्टोन !

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश !

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यापासून साठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने पाऊल पडले असून आमदार मंगेश चव्हाण यांचा आज वरचा हा माईल स्टोन निर्णय ठरणार आहे. तालुक्याचा सर्वांगिण विकास करतांना दूरदृष्टी ठेवत जनतेला जळगांव येथे 100 ते 150 किलोमिटर जाण्या येण्याच्या होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती, व अनुषंगाने आज प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिल्याने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

चाळीसगाव तालुका भौगोलिक दृष्ट्या, लोकसंख्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका आहे. त्याकरिता विविध शासकीय विभागांनी त्यांचे जिल्हास्तरीय उप कार्यालय चाळीसगाव येथे सुरू केलेले आहेत. पोलीस विभागाचे देखील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय चाळीसगाव येथे कार्यरत आहे. परिवहन विभागाने देखील उप प्रादेशिक कार्यालय सुरू आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय देखील मंजूर करण्यात आलेले आहे. मात्र, जळगाव हे मुख्यालय असुन जळगाव चाळीसगाव अंतर शंभर किलोमीटर हून अधिक आहे. तसेच तालुक्यातील खेडे पाडे वस्ती पासून जिल्ह्याचे अंतर दीडशे किलोमीटर पेक्षा अधिक आहे. त्यामुळे जमिनी संदर्भात अपील, तक्रारी व इतर न्यायालयीन न्याय निवाडे करण्यासाठी जळगाव येथे ये-जा करणे तालुक्यातील जनतेसाठी सोयीस्कर नाही, याकरिता चाळीसगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे अत्यंत आवश्यक असून जनतेच्या सोयीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जनतेला येणाऱ्या श्रम व पैशाची बचत होणार आहे व जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील प्रशासकीय कामकाजाचा ताण देखील काही प्रमाणात कमी होणार आहे असे पत्र आमदार चव्हाण यांनी मुंबई येथे मंत्रालयात दिले होते त्या अनुषंगाने आज दि 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ दाखल करण्याचे आदेश दिले असून शासन प्रस्ताव मंजूर होताच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

READ ALSO

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

 

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चाळीसगाव येथे सुरू करण्यात यावे यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून चाळीसगाव तालुक्यात विकास कामांची घोडदौड सुरू आहे. ध्येय प्राप्तीसाठी नुसत बोलबच्चन करून चालत नाही तर कृती करावी लागते. आता फक्त प्रतीक्षा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्वप्न साकार होण्याची आहे.
– आमदार मंगेश चव्हाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A step for the formation of Chalisgaon districtChalisgaonMLA Mangesh Chavan's milestone!the movement to become the Upper Collector's office is speeding up

Related Posts

जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
Next Post

धरणगावात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा रास्तारोको !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

December 23, 2024

धानोऱ्यात आज राष्ट्रवादीचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन !

June 23, 2023

‘संभाजीनगर’वरून शिवसेनेची कोंडी; औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध : बाळासाहेब थोरात

December 31, 2020

खडसे रुग्णालयात दाखल, हा खोटेपणाचा कळस : अंजली दमानिया

October 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group