TheClearNews.Com
Saturday, October 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीला सोडून दुसऱ्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेचा प्रियकरानेच चिरला गळा !

तीन दिवसांपासून खोलीतून प्रचंड दुर्गंधी, दरवाजा उघडताच सर्व हादरले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) तीन दिवसापासून खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच मात्र, समोर भयावह दृश्य होते. एका महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह किचनमध्ये पडलेला होता. तपासचक्र फिरवल्यानंतर पतीपासून विभक्त होऊन प्रियकरासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा खून प्रियकरानेच केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर मधु प्रजापती  (वय 35) असे मृतक महिलेचे नाव आहे.

भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर ( श्याम बाग) मधील घरात ही घटना घडली आहे. तीन दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात फरार प्रियकर शबीर (रा. अंबरनाथ) विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मधु आणि आरोपी शब्बीर हे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

READ ALSO

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

या दोघांनी भिवंडीतील कोनगाव भागात गणेश नगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतू १५ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. आरोपी शबीरने धारदार कटरने मधुचा गळा चिरला तसेच दोन्ही हातच्या नसा कापून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दरम्यान, शबीर हा मधुच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मैत्रीण अनिता हिने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात शबीर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने संशयित आरोपी शबीर हा पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचे पथकाने रुग्णालयात आवारात वेषांतर करून सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
Next Post

अत्याचारातून १४ वर्षीय मुलगी गर्भवती ; अमळनेर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू कश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

July 10, 2021

कोपरगाव वीज कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

November 27, 2020

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, पीडितेच्या मोठ्या बहिणीशीच केले लग्न ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

October 20, 2024

जळगावातील पोलनपेठ परिसराचे मंत्री भुजबळांकडून ‘महात्मा फुले नगर’ नामकरण

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group