TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तहसीदार बनवण्याचे अमिष दाखवत महिलेला पावणे अकरा लाखांत गंडवले!

vijay waghmare by vijay waghmare
April 10, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुलीला तहसीलदार बनविण्याचे अमिष दाखवित कल्पना आत्माराम कोळी (वय ५३, रा. नेहरुनगर, मोहाडी रोड) यांच्याकडून ज्योती अशोक साळुंखे (रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ) या महिलेने ४ लाख २२ हजार रुपये रोख, ३ लाख रुपयांचे ११० ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने आणि विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरुन जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपयो असे एकूण १० लाख ७५ हजार ९५० रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रोड परिसरात कल्पना आत्माराम कोळी यांची मुलगी वैशाली कोळी या खंडेराव नगरात वास्तव्यास आहे. हळदी कुंकुच्या कार्यक्रमामध्ये त्यांची ज्योती अशोक साळुंखे या महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेने कल्पना कोळी यांना माझी शासकीय कार्यालयात खूप ओळख असून तुमच्या मुलगा किंवा मुलीला शासकीय नोकरीला लावून देवू शकते असे सांगतले. त्याकरीता त्या महिलेने तिच्या मोबाईलवरुन काही लोकांची बोलणे करुन दिले होते. नोकरीला लावण्यासाठी आपल्याला काही पैसे द्यावे लागतील असे देखील त्या महिलेने सांगितले होते. तहसीलदार बनविण्यासाठी ज्योती साळुंखे ही कल्पना कोळी यांना भेटून त्यांना आपल्याला २५ ते ३० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला ३० हजार रुपये घेतले होते होते. अजून थोडे पैसे लागतील असे म्हणत ज्योती साळुंखे हीने कल्पना कोळी यांच्याकडून दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी पासून ते दि. ५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४ लाख २२ हजार रुपये उकळले होते.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

मुलीला तहसीदार बघायचे ना म्हणत ११० ग्रॅम दागिने घेतले
ज्योती साळुंखे हीने कल्पना कोळी यांच्याकडून पैसे उकळल्यानंतर तीने अजून पैशांची मागणी केली. तसेच पैसे नसतील तर सोन्याचे दागिने द्या ते पुन्हा बनवता येतील, तुम्हाला वैशालीला तहसीलदार झालेले पहायचे आहे की नाही असे सांगितल्यानंतर कोळी यांनी त्यांच्याकडे असलेली एक चार तोळे दुसरी ३ तोळे सोन्याची पोत, पाच ग्रॅमच्या साळख्या, १ तोळ्याच्या दोन अंगठ्या, १६ ग्रॅमचे टोंगल, २ ग्रॅमची चीप, ७ ग्रॅमची पोत असे एकूण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने ज्योती साळुंखेला दिले.

पैसे, दागिने परत मागितले असता दिली धमकी
अनेक दिवस झाले तरी नोकरीबद्दल काहीच होत नसल्याने कल्पना कोळी या ज्योती साळुंखे हीच्या घरी गेल्या. त्यावेळी तीला पैसे आणि सोन्याचे दागिने परत करण्याबाबत विचारणा केली असता, तीने तुमचा एक रुपयाही देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवयाला सुद्धा कमी करणार नाही अशी धमकी दिली. त्यानुसार कल्पना कोळी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार ज्योतील अशोक साळुंखे रा. मणियार वाडा, बालाजी मंदिराजवळ हीच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों जितेंद्र तावडे करीत आहे.

५६० महिलांनी भरलेल्या फॉर्मचे पैसेही घेतले
काही दिवसांनी कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे हीला नोकरीबद्दल विचारणा केली. यावर तीने निवडणुकीचा काळ चालू असून थोडे दिवस वाट बघावी लागेल. मी वैशालीला सरकारी योजनांमधून पैसे कमावून देते असे म्हणत शासकीय योजनांच्या नावाखाली ५६० महिलांचे फॉर्म भरुन त्यांच्याकडून घेतलेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये आणि वैशाली कोळी हीची ६ तोळे वजनाची पोत देखील ज्योती साळुंखे ही घेवून गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA woman was duped of Rs. 1.15 lakhs by promising to become a Tahsidar!

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

पिकअपची दुचाकीला धडक ; दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध करा ; बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांना धडा शिकवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

May 12, 2023

व्यावसायिकाला १९ लाखांचा गंडा ; जळगावात उत्तरप्रदेशातील चौघांविरुद्ध गुन्हा !

September 26, 2024

चाळीस हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारीला रंगेहात अटक !

October 6, 2023

खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group