TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

पिस्तूलसह तीन जीवंत काडतूस हस्तगत; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  – मद्याच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी भांडण करीत असतांना गावठी पिस्तुल काढून दहशत माजविल्याची घटना दि. १७ रोजी रात्री १० वाजता वाघ नगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात घडली. संशयितांकडून गावठी पिस्तुलसह तीन जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आर्म अॅक्ट व महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसारदेखील कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील वाघ नगर परिसरातील सिद्धीविनायक चौकात दि. १७ मे रोजी रात्री प्रवीण महादू महाले (वय ४६, रा. पिंप्राळा), खगेश मिलिंद चौधरी (वय २३, रा. आसोदा, ता. जळगाव) या दोघं मद्यपी तरुणांनी परिसरात वाद घातला होता. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या जवळ असलेले गावठी पिस्तुल नागरिकांवर रोखून फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

फायर झाल्याबाबत पोलिसांना शंका

रविवारी रात्रीच्या सुमारास कोल्हे हिल्स परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळाहून एक जीवंत काडतूस मिळून आले आल्यामुळे फायर झाला की नाही, याबाबत पोलिसांना अद्याप देखील शंका आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPistol seized while drunk

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोलापुरात खळबळ : जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह २९ जणांना अटक

December 18, 2021

अभाविप अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी केले रक्तदान !

July 10, 2022

Обзор Казино Mostbet

November 19, 2022

विटनेर येथे कारची दुचाकीस्वारला जोरदार धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार

December 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group