TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

२७९ जणांची फसवणुक करणाऱ्या एजंटला तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – अधिक परताव्याचे अमिष दाखवून २७९ जणांची २३ कोटीत रुपयात फसवणुक करणाऱ्या एजंटने जळगावातील बँकेत कंपनीच्या खात्यातील असलेली रक्कम, संचालकांसह त्याच्या पत्नीच्या नावावर ट्रान्सफर केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरण अटकेत असलेल्या टीडब्ल्यूजे असोसिएटसच्या जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटील (वय ४१, रा. शिवकॉलनी) याला तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे येथील टीडब्ल्यूजे असोसिएटस या कंपनीकडून २७९ जणांची २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी जळगावातील मुख्य एजंट मिलिंद पाटील याला अटक केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दि. १८ मे रोजी कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. तपासात अजून बरेच कागदपत्रे हस्तगत करणे व अन्य कारणांसाठी तपासाधिकाऱ्यांनी वाढीव कोठडीची मागणी केली असता तीन दिवसांची वाढीव कोठडी सुनावण्यात आली आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

चार लॅपटॉपमध्ये कंपनीचा डेटा

मिलिंद पाटील याच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे. त्या लॅपटॉपमध्ये त्याने टीडब्ल्यूजे असोसिएटस प्रा.लि. कंपनीच्या फ्रेंचायसीच्या अनुषंगाने वेळोवेळी केलेले पत्रव्यवहार मिळून आले. तसेच या लॅपटॉपमध्ये अजून खूप डाटा असल्याचे तपासधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगीतले.

बँकेच्या खात्यावर स्विकारली रक्कम

कंपनीचे जळगावात कार्यालय सुरू झाल्यानंतर एजंट मिलिंद पाटील याने जळगावातील एका एका बँकेत कंपनीचे खाते उघडले होते. त्याच खात्यात त्याने जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या रकमा स्वीकारल्या. ते पैसे एजंटने कंपनीच्या संचालकांच्या खात्यावर तसेच वेळोवेळी मोठ्या रकमा त्याच्या पत्नीच्या बँक खात्यावर ट्रान्सफरेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

चार गोण्या कागदपत्रे केले हस्तगत

एजंट मिलिंद पाटील याच्या पोलिस कोठडीदरम्यान तपास करताना त्याच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या फाईल व इतर कागदपत्रे असे एकूण ४ गोण्या कागदपत्रे जप्त केली आहेत. कंपनीच्या संचालकांनी मिलींद पाटील याला कार्यालयीन कामकाजासाठी अजून ४ लॅपटॉप दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते लॅपटॉप जप्त करणे बाकी असल्याचेही तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTransferred money from company's bank account to director's account

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर अनेक वर्षांनंतर शेवगे पुनगावला मिळाली पक्क्या रस्त्याची भेट

June 13, 2021

रोहिणीताई खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी ; तहसीलदारांसोबतही चर्चा !

September 18, 2022

अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबाेधनमालेत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांचे भावाेद‌्गार

December 16, 2020

शेतकरी आंदोलन : पोलिसांनी गाजीपूर बॉर्डरवर १५ नेत्यांना अडवले

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group