TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरीला देवदर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला ; एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघाती मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असतानाच वाटेतच भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टर आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे आहेत.

दोन दिवसांपूर्वी मिरजेपासून सुरु झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी मिरजजवळ वड्डी गावाजवळ राँग साईडने विटांनी भरलेला ट्रॅक्टर चालक जात होता. याचवेळी पवार कुटुंबीय असलेली बोलेरो कार अत्यंत भरधाव वेगाने जाऊन ट्रॅक्टरला समोरुन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो ट्रॅक्टरमध्ये घुसली गेली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरवडेमधील जयवंत पवार (वय 45 वर्षे) सोहम पवार (वय 12 वर्षे), कोमल शिंदे (वय 60 वर्षे), लखन शिंदे (वय 60 वर्षे) आणि बोलेरो चालकाचा समावेश आहे. जयवंत पवार यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळी देवदर्शनासाठी निघालेलं कुटुंब अपघातात गेल्याने सरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

मोठी बातमी : जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परदेशी नागरिकाकडे सापडले सात कोटींचे कोकेन ; DRI ची धडक कारवाई

May 18, 2022

संतापजनक : महिलेवर चौघांचा सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

October 3, 2023

बीएचआर घोटाळा : सुरज झंवरच्या कार्यालयात सापडले आमदाराचे लेटरपॅड !

February 2, 2021

अरविंद देशमुख यांची शासनाच्या आरोग्य समितीवर निवड !

March 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group