TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग ; भुसावळ पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील एका खाजगी स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या शिक्षकाने १९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, संशयित आरोपी अभिशेख पाल (पूर्ण नाव माहित नाही) याने १ जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ पावेतो वेळोवेळी अभिशेख पाल याने त्याच्या भुसावळ शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील क्लासमध्ये तसेच फिलटर हाउस भुसावळ येथे ग्राउंडवर रनिंग सराव करीत असताना संशयित आरोपी पाल याने पिडीतेला चुकीचा स्पर्श केला. तसेच क्लासमध्ये शिकवित असताना पिडीत तरुणीला न विचारता त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या सोबत सेल्फी फोटो काढला. तसेच क्लासमध्ये शिकवित असताना पिडीतेसोबत अश्लील कृत्य करून अश्लील हातवारे करत करुन ईशारा करून कॉफी पिण्यास चल, असे म्हणून पिडीतेच्या मनास लज्जा वाटेल असे वाईट कृत्य केले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ मोहमद सैय्यद हे करीत आहेत.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांची धरणगावच्या भाजप कार्यालयास सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट ; कोरोना, लोकशाहीसह ‘या’ मुद्यांवर चर्चा

September 24, 2021

Daily Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, शुक्रवार ११ मार्च २०२२ !

March 11, 2022

माझा नव्हे तर संपूर्ण जळगावकरांचा हा सन्मान आहे : डॉ. गफ्फार मलिक

February 18, 2021

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीनाक्षी चव्हाण

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group