TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू ; न्यायाधीशांच्या उपस्थित ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीचा मंगळवारी उपचारादरम्यान, मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहावर आज न्यायाधीशांच्या उपस्थित ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. रघुनाथ लोटू इंगळे (५९,रा. महावीर चौक, सावदा) असे मयताचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २०१७ मध्ये रघुनाथ इंगळे याच्याविरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने त्याला १ जानेवारी रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळी जिल्हा रुग्णालयात बुधवारी न्यायाधीश जी.जी.कांबळे यांच्या उपस्थित इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. न्यायाधीशांनी ३० मिनिटे मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान, मणक्याच्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केलेला आहे. मृत्यूविषयी नातेवाईकांनी कोणताही तक्रार केल्यास सीआयडीमार्फत चौकशी होईल. दरम्यान, शवविच्छेदन झाल्यानंतर इंगळे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, प्रवीण भोसले, प्रमोद महाजन, कारागृहाचे अधिकारी जितेंद्र माळी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

READ ALSO

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
जळगाव

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

April 15, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
गुन्हे

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी ; सुवर्णकार कारागिरांना आर्टीजन स्मार्ट कार्डचे वाटप !

August 29, 2023

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

December 7, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २२ फेब्रुवारी २०२३ !

February 22, 2023

आनंदवार्ता : श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन संतांना आमंत्रण !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group