TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन गतीमंद मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला बेड्या

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (वृत्तसंस्था) ठाण्यातील कळवा परिसरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग (Sexual harassment) करणाऱ्या एक व्यक्तीला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. श्रीकांत गणेश गायके असे या नराधम आरोपीचे नाव आहे.

ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एक 16 वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती. मुलगी गतीमंद असल्यामुळे केलेल्या कृत्याची कुणकुण कोणाला लागणार नाही असे समजून आरोपी गफील होता. मात्र मुलगी ही पूर्ण गतीमंद नसल्यामुळे तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार काही प्रमाणात माहिती देत कुटुंबीयांना सांगितला.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

कुटुंबातील एका सदस्याने याबाबतची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बालक संरक्षण हेलपलाईन नंबर वर फोन करून दिली. या तक्रारीवरून जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी कळवा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरुवात केली. पीडित मुलीची विचारपूस केल्यानंतर मुलीने त्या व्यक्तीचे थोडक्यात वर्णन सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून नराधम श्रीकांत गायके याला अटक केली.

नराधम श्रीकांतला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ही कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात भादवी कलम ३७६ सह पोस्को कलम ४, ६, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करत २६ मार्च रोजी आरोपीला अटक केली. श्रीकांत गायके हा विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे. तसेच तो आरोपी गेल्या काही महिन्यांपूर्वी या परिसरात राहण्यासाठी आला असून तो नालेसफाई आणि बांधकाम सारखे मंजूरी काम करत होता. या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर त्याची नजर पडली आणि त्यानंतर त्याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या जागेतील दाट झाडी झुडपातील एका खड्ड्यात तिच्यावर अत्याचार केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

धरणगावचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची मुक्ताईनगरला बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… की फक्त नाव बदलत राहणार? : अस्लम शेख

August 6, 2021

धरणगाव जवळ भीषण अपघात ; शेंदुर्णीचा तरुण ठार, चार गंभीर जखमी !

April 10, 2022

२०५६ पर्यंतची चिंता मिटली… ; चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून वाढीव पिण्याचे पाणी आरक्षणाला जलसंपदा विभागाची मंजुरी !

February 21, 2025

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ खास प्रदर्शन !

August 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group