TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावदला मराठा समाज बांधवांचे रास्तारोको आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यात मराठा समाजातील आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध करीत अडावद येथील मराठा समाज बांधवांनी नुकतेच अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सब यार्डा समोर रास्तारोको आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी घोषणांबाजी केली.

दि. ८ रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज बांधवांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रिघ लागली होती. यावेळी चोसाका संचालक दिनकर देशमुख, चंद्रकांत पाटील, हरिष पाटील, माजी सभापती डि.पी. साळुंके, राजेश देशमुख, लक्ष्मण पाटील, श्रीकांत दहाड, अनिल देशमुख, भुषण देशमुख, पप्पु मंगरुळकर, देविदास पाटील, पंकज देशमुख, वजाहतअली काझी, हाफीज मलक, किशोर देशमुख, शांताराम पवार, किशोर सोनवणे, नवल चव्हाण, सचिन महाजन, पंढरीनाथ पाटील,संजय देशमुख, शरद पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, पोउनि जगदिश कोळंबे, नासिर तडवी, सतिष भोई, मुकेश तडवी, विनोद धनगर, सुनिल तायडे, ज्ञानेश्वर सपकाळे यासह मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
Next Post

वर्डीची कार्तिकी सांळुखे विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांना तत्कालीन गृहमंत्र्यांनी धमकावले !

July 24, 2024

धरणगाव शहर शिवसेना महिला उपप्रमुखपदी सुनीता पाटील !

June 17, 2024

नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन व उपमहापौर खडसेंच्या भेटीला !

March 20, 2021

डॉ. हर्षद चव्हाण एम.एस. (जनरल सर्जरी) पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group