TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील १७३ गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या बांधार्‍यांसाठी १२० कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता !

पालकमंत्र्यांचे यशस्वी प्रयत्न ; पहिल्यांदाच मिळाला भरीव निधी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून जिल्ह्यातील १७३ गेटेड सिमेंट बंधार्‍यांच्या कामांसाठी १२० कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून याबाबतचा निर्णय जारी करण्यात आला आहे. यात मृद व जलसंधारण विभागाच्या २०२०-२१च्या दरसुचीनुसार ० ते १०० हेक्टर जमीनीसाठी १० तालुक्यांमध्ये १५२ गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या बंधार्‍यांसाठी ९४ कोटी ८० लक्ष ६९ हजार ६४० रूपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. तर ० ते २५० हेक्टर क्षेत्राच्या जमीनीसाठी तीन तालुक्यातील २५ गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या बंधार्‍यांसाठी २५ कोटी ०१ लक्ष ९३ हजार ७८२ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या कामांना लवकरच प्रारंभ होणार असून यातून जिल्ह्यातील तब्बल ४००२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ८८७७ सघमी इतक्या पाण्याचा संचय होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच साठवण बंधार्‍यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधीच्या कामांना मान्यता मिळाल्याने याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील साठवण बंधार्‍यांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे जळगाव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून याबाबत औरंगाबाद येथील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिनांक ९ मे २०२२ च्या पत्राद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

याच्या अंतर्गत ० ते १०० हेक्टर जमीनीच्या क्षेत्रासाठी जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, जळगाव, यावल, रावेर, चोपडा आणि बोदवड या १० तालुक्यांमध्ये गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या १५२ बंधार्‍यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या बंधार्‍यांसाठी ९४ कोटी ८० लक्ष ६९ हजार ६४० रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे ३१८८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ७२९७ सघमी इतका जलसंचय होणार आहे.

यासोबत ० ते २५० हेक्टर जमीनीच्या क्षेत्रासाठी जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव आणि एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या २१ बंधार्‍यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या बंधार्‍यांसाठी २५ कोटी ०१ लक्ष ९३ हजार ७८२ रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे ८१४ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून १५८० सघमी इतका जलसंचय होणार आहे. अर्थात, या एकूण १७३ साठवण बंधार्‍यांच्या माध्यमातून तब्बल ११९ कोटी ८२ लक्ष ६३ हजार ४२२ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४००२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ८८७७ सघमी इतक्या पाण्याचा संचय होणार आहे.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण स्वत: व जिल्ह्यातील आमदारांसह या कामांचा पाठपुरावा केला असून याचेच फलीत म्हणून जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात साठवण बंधार्‍यांना मान्यता मिळाली असून याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. पाणी हा कृषीचा आत्मा असून याचा संचय हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला समृध्दीचा आयाम प्रदान करणारा ठरेल असा आत्मविश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

संतापजनक : ११ वर्षीय मुलाला दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं, मुलगा वागू लागला श्वाना सारखाच ; घटना वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : सुखी गारबर्डी धरणाच्या वेस्ट वेअरमध्ये ९ पर्यटक अडकले !

July 18, 2022

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे

February 10, 2025

जामनेर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा ; ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

September 8, 2021

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group