TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवरी लग्नानंतर सासरी जात असताना प्रियकराने झाडली गोळी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) हरयाणातील रोहतकमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक नवरी लग्नानंतर सासरी जात असताना रस्त्यात तिच्यावर गोळी झाडण्यात आली. ही गोळी तिच्या पुर्वीच्या प्रियकराने झाडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या ट्रामा सेंटरमध्ये भर्ती केलं आहे. नवरीची प्रकृती गंभीर असून पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सांपला गावात राहणाऱ्या तरुणीचं भाली आनंदपूर गावातील एका युवकासोबत लग्न झालं होतं. शुक्रवारी पाठवणीनंतर नवरी आपल्या सासरी निघाली होती. कार नवरदेवाचा भाऊ सुनिल चालवत होता. रात्री सुमारे बारा वाजता गावातील शिव मंदिराजवळ पोहोचताच मागून एका इनोव्हा कारमध्ये तिघे आरोपी आले. त्यांनी गाडीला ओव्हरटेक करत कार थांबवली आणि नवरीला गोळी मारली. हल्लेखोरांनी नवरदेवाच्या भावाची सोन्याची साखळीही हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला नवरीचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांनीच घडवून आणला. पोलिसांनी नामांकित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तपासात पोलिसांना असंही समजलं की हल्लेखोर सांपला येथूनच वधूच्या गाडीचा पाठलाग करत होते. मात्र वधू सासरच्या गावी पोहोचताच त्यांनी हा हल्ला केला. घटना घडल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांचं म्हणणं आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

राज्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागेल : अजित पवारांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर स्वागतच : ना. गुलाबराव पाटील

August 1, 2021

ट्रकवरून पडल्याने धरणगावच्या तरुणाचा मृत्यू !

October 3, 2022

महावीर पतपेढीच्या संचालकांसह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

March 7, 2024

हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंदचा घेतला निर्णय

January 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group