TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतीनंतर दोन चिमुकल्यांसह पत्नीही बेपत्ता ; एकाच कुटुंबातील चार जण गायब झाल्यामुळे रत्नागिरीत खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ जुलै आणि ३ जुलै रोजी घडला.

विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (३४) हा दुपारी २:३० वाजण्याच्या सुमाराला बेपत्ता झाला. चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत कुंबळे (ता. मंडणगड) या ठिकाणी लाकडीपट्टी आणण्याकरिता जात आहे, असे सांगून घरातून निघून गेला. दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी त्याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमाराला मुलांना शाळेत सोडायला जाते, असे सांगून घरातून निघाली. आराध्य (७) व श्री (४) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर १ या जिल्हा परिषदेच्या शाळेत सोडायला गेल्या. पण त्या परतल्याच नसल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चौघांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार केले आहे.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

एकाच घरातील चौघेजण बेपत्ता झाल्यामुळे यामागे काही घरगुती भांडण किंवा अन्य काही घातपाताची परिस्थिती नाही ना,याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे. पुढील तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार मिलींद चव्हाण हे करत आहेत. दरम्यान, भरत यांना घरातून निघून जाण्याची सवय आहे. ते यापूर्वी पण असेच बेपत्ता झाले होते. पण यावेळी पत्नी आणि दोन लहान मुलंही बेपत्ता झाल्याने सगळेच नातेवाईक आणि ग्रामस्थ त्यांचा शोधाशोध घेत आहेत. नातेवाईकांनी आराध्य आणि श्री या चिमुकल्यांचा तसेच सुगंधा हिचा सगळीकडे शोध घेताला. मात्र ते तिघेही सापडलेले नाहीत. तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

१९ वर्षीय तरुण शेतात गेला अन् नियतीनं केला घात ; शेततळ्यात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

February 8, 2022

धरणगाव होमगार्ड यांचे एचडीएफसी बँकेत खाते वर्ग !

July 31, 2022

कोलकातामधील भाजप कार्यालयाजवळ आढळले ५१ क्रुड बॉम्ब !

June 6, 2021

राफेल घोटाळा : फ्रान्स सरकारचा चौकशीचा निर्णय !

July 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group