TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अखंड साथ. अतूट नाते…’ ; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल ठामपणे सुरू असल्याचा ग्वाही देणारा हा व्हिडिओ आहे. ‘अखंड साथ. अतूट नाते…’ असं ट्वीटही राऊत यांनी केलं आहे.

राज्यात नुकताच आलेला महापूर व कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र, वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार, खासदार संजय राऊत यांनीही आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्वीटची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी घडत असलेल्या घडामोडींचा तो व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल ठामपणे सुरू असल्याचा ग्वाही देणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओसोबतच संजय राऊत यांनी उद्धव यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मागील अडीच दशकातील शिवसेनेच्या प्रत्येक वाटचालीचे संजय राऊत हे जवळचे साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना ठामपणे साथ देणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत हे एक आहेत. त्या नात्याचं व मित्रत्वाचं प्रतिबिंब राऊत यांनी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये पडलं आहे. ‘अखंड साथ. अतूट नाते…’ असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, तो दिवस लवकरच उगवेल,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

आसाम मिझोरम सीमा संघर्ष : महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी जखमी, ६ पोलीस जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली ‘ऐतिहासिक वारसा यात्रा’

August 8, 2022

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025

भाजप निर्घृणतेची बीजे पेरतंय, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत : शिवसेना

August 30, 2021

राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group