TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांनी भाजपला धक्का दिला असून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व आमदार बिगर यादव मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. ऐन निवडणूक काळात भाजपला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

योगी सरकारमध्ये सेवायोजन मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे आमदार रोशनलाल वर्मा, भगवती सागर, बृजेश प्रजापती, ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य आणि नीरज मौर्य यांनी राजीनामा देत सपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे मागास वर्गाचा एक मोठा चेहरा आहेत. कधीकाळी ते कांशीराम यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. २००७ ते २०१२ या काळात मायावती यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. नंतर बहुजन समाज पार्टी सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य बदायूंमधून भाजपच्या खासदार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सपाकडे यादव आणि अल्पसंख्याक समाजाची मोठी वोट बँक आहे. यात जर मागास जाती आणि ब्राह्मण जोडले गेले तर त्यांना भाजपला हरविण्यात काहीही अडचण येणार नाही. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, संजय चौहान यांच्या जनवादी पार्टी, अपना दल (कृष्णा पटेल गट), केशवदेव मौर्य यांच्या महान दल, जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलासोबत आणि आपले काका शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) यांच्यासोबत आघाडी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

February 28, 2024

ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल : छगन भुजबळ

November 29, 2020

विजय दिनानिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम

December 16, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group