TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारती विद्यामंदिर शाळेकडून अक्षय शिंपी याचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारती विद्या मंदिर शाळेचा सन २०१८-२०१९ बॅच चा इयत्ता दहावीच्या प्रथम क्रमांक आलेला माजी विद्यार्थी अक्षय प्रवीण शिंपी याची इंडियन नेव्हीमध्ये निवड, व प्रजासत्ताक दिनी राजपथावर परेड करिता निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी होत्या. अक्षयने आपल्या मनोगतातून माध्यमिक शिक्षण घेत असताना मिळालेली शिकवण व संस्कार ह्यामुळेच यश संपादन करणे शक्य झाल्याचा भावना बोलून दाखवल्या. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी ललित सिनकर, मयूर सूर्यवंशी, आधिकेश पाटील, उपशिक्षक ठाकरे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना उपशिक्षक मराठे यांनी केले

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

याची होती उपस्थिती

उपशिक्षक शिरसागर, सोनवणे, डी ए पाटील, एस डी माळी, एम एस पाटील, कुलदीप देसले, मीरा पाटील, वैशाली पाटील, सुवर्णा देवरे, मयुरी पाटील व शाळेचे सन २०१८-१९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

October 21, 2022

मतदान टक्केवाढी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या : मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी श्रीकांत देशपांडे !

January 31, 2024

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

March 22, 2024

राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group