TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमित शहाच्या हस्ते मनसे – भाजप युतीचे या दिवशी फुटणार नारळ ? तारीख जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यापासून भाजप व मनसे नेत्यांच्या भेतीगाठी मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यात मनसे व भाजप युती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत राज्यातील शिंदे गटाचे मुख्यमत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपचे काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर भेटीगाठी सुरु आहेत. पण आता ५ सप्टेंबर रोजी भाजप नेते अमित शहा सुद्धा मुंबई दौऱ्यावर येत असून भाजप मनसे युतीचे नारळ ५ रोजीच फुटणार असल्याचे चिन्ह आहे. शिंदे-भाजप-मनसे या तीन पक्षांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकी होण्याची चिन्हं आहेत.

अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ते लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या निवासस्थानीही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

विशेष म्हणजे, अमित शाह यावेळी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे कळते. गेली २५ वर्ष मुंबई महापालिक असलेली शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ होणार असल्याचे समजते.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरल्याची टीका शिंदे गटातील आमदार-खासदार, भाजप नेते आणि मनसेकडूनही केली जाते. अगदी राज ठाकरे आपल्या भाषणातही शिवसेनेवर हल्लाबोल चढवताना दिसतात. अनेकदा ते भाजपची बाजू घेऊन बोलताना दिसल्यामुळे मनसे भाजपशी युती करणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले.

गेल्या काही दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे यांची राज ठाकरेंशी भेट झाली होती. मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अशा महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी तिघे जण एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेनेची मतपेटी फोडण्यासाठी भाजप मनसेला जवळ खेचत असल्याच्या चर्चा नवीन नाहीत. कालच्या शिंदे-राज ठाकरे भेटींनी तीन पक्षांच्या महायुतीच्या चर्चांनाही जोर आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस ; गाड्या वाहिल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ताई, मी तुला घ्यायला येतोय…भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी जाणाऱ्या भावासोबत घडलं भयंकर !

November 18, 2023

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून !

June 1, 2024

बीएचआर घोटाळा : मालमत्तेचे खोटे मुल्यांकन करून कमी किंमतीत केल्या खरेदी ; १६ कोटी ६७ लाखाचा अपहार !

August 19, 2021

साकळी जय दुर्गा मित्र मंडळाच्या उत्सवात ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानाची सजावट

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group