TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमृत, भुयारी गटारींचे काम बंद करून अगोदर चाऱ्या बुजवा !

महास्वच्छता अभियानात महापौरांनी केल्या सूचना : मासुमवाडीतील नाल्याचे इस्टीमेट करा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरात सुरू असलेल्या अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामासाठी गल्लोगल्ली चाऱ्या खोदण्यात आल्या असून नागरिकांना खड्डे आणि धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. दोन्ही योजनेच्या मक्तेदारांनी सध्या सुरू असलेले काम तिथेच थांबवून अगोदर खोदलेल्या चाऱ्या बुजवाव्या अशा सूचना महापौर सौ. भारती सोनवणे यांनी दिल्या.

महास्वच्छता अभियानात महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, नगरसेविका रंजना वानखेडे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, भरत सपकाळे, गोकुळ पाटील, कुंदन काळे, विजय वानखेडे, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस.एस.पाटील, बाबा साळुंखे आदींसह इतर अधिकारी सहभागी होते. प्रभाग १६, १७, १८ चा दौरा करताना अनेक नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तक्रारी केल्या. जागोजागी खड्डे पडलेले असल्याने पायी चालताना किंवा वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अमृत आणि भूमीगत गटारींची कामे त्वरित बंद करून अगोदर ज्याठिकाणी खोदले आहे त्या चाऱ्या दुरुस्त करण्याच्या सूचना मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या. मासुमवाडी परिसरात असलेला मोठा नाला दुसऱ्या बाजूला योग्य पध्दतीने जोडण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत असल्याची समस्या नगरसेवकांनी मांडली असता नाल्याच्या दुरुस्तीकामी आणि नव्याने स्लॅब कल्व्हर्ट तयार करण्यासाठी इस्टीमेट तयार करण्याचे महापौरांनी सांगितले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, दंड

बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३९४ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३७६ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ४२ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या २४ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

दिवसभरात उचलला २८७ टन कचरा

सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून २८७ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. मोहीम असलेल्या तीन प्रभागातून तब्बल १७ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आला. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटरसाठी डीपीआर सादर करणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हे तर भलतचं झालं…लग्नासाठी एक मुलगी येत नसल्याने तिघींना पळवले !

April 20, 2023

चप्पल बघण्यासाठी रेल्वेच्या बोगीवर चढला, तरुणाचा शॉक लागून मृत्यू !

February 2, 2024

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा : अॅड.जमील देशपांडे

December 14, 2022

रेशन दुकानदारांच्या थंबने वितरित व्हावे धान्य ; स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

March 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group