TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नियोजन शून्य कामांचा उत्कृष्ट नमुना, तांत्रिक बाजू न तपासता जळगावातील रस्त्यांची कामे सुरु !

दोषी कर्मचारी व मक्तेदारांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करा ; गजानन मालपुरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांचे व गटारींचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे सुरु आहे. परंतु या कामांची कुठलीही तांत्रिक बाजू न तपासता व कुठलेही नियोजन न करता ही कामे केली जात आहे. ही कामे करतांना भुयारी गटारींसाठी तयार केलेले होल बुजले गेल्याची दाट शक्यता असल्याने या कामांची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीचे पत्र शिवसेना ठाकरे नेते गटाचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते आणि भुयारी गटारींची कामे करतांना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग हे भुयारी गटारींमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा किंवा रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा निचरा कसा होईल यांचे कुठलेही नियोजन केले नाही. तसेच त्यांनी कुठलीही तांत्रिक बाजू न तपासून पाहता केवळ त्यांच्याकडन रस्त्यांचे कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे करतांना भुयारी गटारींसाठी केलेले चेंबर बुजले गेल्याची दाट शक्यता आहे. तसेच सद्यस्थितीला नागरिकांची घरे व रस्ता हा घरापेक्षा उंच पातळीवर होत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आल्यास ते पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागणार आहे. तसेच जी घरे खाली असतील त्या घरांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी त्यांच्या घरात घुसून त्यांचा संसार उद्धवस्त होईल. त्यामुळे सुरु असलेली भुयारी गटारी व रस्त्यांची यांचे कामे कुठलेही नियोजन दिसत नाही. त्यामुळे शासनाचा प्रचंड पैसे खर्च होवून देखील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

मक्तेदारांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करा !
महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या गलिच्छ नियोजनामुळे नागरिकांना हाल अपेष्टांसह रोगराईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच विनाकारण रस्ते परत फोडले जाईल आणि पुन्हा दहा वर्ष नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व मक्तेदार यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय ; भाजपला दणका

April 16, 2022

माझ्या मुलाचे शिक्षण बाकी, मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करा…चिठ्ठी लिहून अमळनेरात एकाची आत्महत्या !

September 15, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 26 मार्च 2024 !

March 26, 2024

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज !

January 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group