TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदान केले नाही म्हणून तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी दांडा

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात एका तरुणाला मतदान न केल्याच्या कारणावरून लोखंडी दांडा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावात किशोर जगन्नाथ पाटील वय-३५ हा तरुण वास्तव्याला आहे. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वर्षाच्या सुमारास किशोर पाटील हा गावातील रस्त्याने जात असताना गावात राहणारा रामलाल गोविंदा बडगुजर याने मतदान मला का केले नाही, यावर किशोर पाटील म्हणाला की, मला कुणालाही मतदान करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्ही मला बोलू शकत नाही” असे बोलला. याचा राग आल्याने रामलाल बडगुजर याने हातातील लोखंडी दांडा किशोर पाटील यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार रामलाल गोविंदा बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर करीत आहे.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
गुन्हे

डंपरच्या धडकेत आजोबांचा मृत्यू, नात बालंबाल बचावली

June 11, 2026
Next Post

भरदिवसा रिक्षाचालकाच्या घरातून सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसनांसाठी प्रयत्न करू – चंद्रकांत हंडोरे

December 21, 2020

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात साने गुरुजी जयंती साजरी

December 24, 2021

कोरोना रुग्णांचे १८ हजार रुपये केले परत, कोरोना योद्धा सहाय्य समितीचा यशस्वी पाठपुरावा

June 14, 2021

शेतकरी आदोलन, ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार प्रियांका गांधी

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group