TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खेडगाव नंदीचे गावाजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; तरुण ठार, एक जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावाजवळ दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झालाय. नितीन नामदेव भोई (वय ३०), असे मयताचे तर एकनाथ कोळी (वय ३२) असे जखमीचे नाव आहे.

१५ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नितीन भोई, व एकनाथ कोळी दुचाकीने पाचोऱ्याकडून नांद्रेच्या दिशेने जात होते. जळगाव ते पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जय मल्हारपासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघात नितीन ठार झाला तर एकनाथ गंभीर जखमी झाला.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

अपघाताची माहिती मिळताच तालुक्यातील पहाण येथील शेतकरी स्वप्निल महाजन यांनी नितीन भोई व एकनाथ कोळी यांना रुग्णवाहिका चालक गोलू शिंदे यांच्या मदतीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी नितीन भोई यांना मृत घोषित केले. तर एकनाथ कोळी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
Next Post

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहरूण येथे तीन दिवशीय “दरबार मेरे साई का” साईकथेचे आयोजन

January 20, 2023

खा.राऊत यांच्यावरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ जळगावात शिवसैनिक आक्रमक !

August 1, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २७ जानेवारी २०२३ !

January 27, 2023

कु.पायल, पलक, चि. कुशल बरडिया यांच्या ९ उपवासाची शनिवारी पचखावणी !

September 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group