TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग ; मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. वामन खैरनार (गढरी) (वय ५२ रा. ४ गल्ली पाण्याच्या टाकीजवळ मेहुणबारे ह.मु. तिरपोळे), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात दिपक दगा गढरी (वय- ४५ बंदा नोकरी रा. गटरी गल्ली जुनेगाव मेहुणबारे ता. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत गढरी यांनी म्हटले आहे की, त्यांचे मावसा वामन खैरनार (गढरी) हे त्यांच्या पत्नी लताबाई सोबत राहतात व शेतमजुरी करतात. त्यांना एक मुलगा जगदिश व एक मुलगी आहे. सुमारे ३ महिण्यापूर्वी मावसभाऊ जगदिश याने ते यापूर्वी राहत असलेल्या मेहुणबारे गावात घराच्या मागील बाजुस राहणारी अश्विनी राजेंद्र चव्हाण हिच्या सोबत प्रेमविवाह केल्याचे समजले. याचाच राग अश्विनी हिच्या परिवाराला होता. सदर प्रेमप्रकरणावरुन दोघं परिवारामध्ये वादविवाद होऊन भांडण झाले होते. तसेच ते अधुनमधून दगडू खैरनार यांच्यासह नातेवाईकांना दमबाजी करत होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

आज दि. १६ डिसेंबर रोजी सुमारे दुपारी १ वाजेच्या सुमारास दगडु वामन खैरनार (गढरी) हे तिरपोळे येथून मेहणबारे येथे धुळे रोडवरील हायस्कूल समोर असलेल्या रेशन दुकाणातून रेशन घेवून बसस्टॅडकडे पायी जात होते. यावेळी धुळे रोडवरील दादा कोळी यांच्या घरासमोर प्रेमप्रकरणाचा राग धरून अश्विनीचा भाऊ सचिन राजेद्र चव्हाण याने मोटार सायकलवर येवून त्याच्या हातातील धारधार हत्यार ( धा-याने) दगडु खैरनार (गढरी) यांच्या मानेवर मागील बाजूने वार केल्याने ते जागीच मयत झालेत. दरम्यान, संशयित आरोपीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

गोरगरीब व दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसेंच्या आमदारकीचा निर्णय लवकरच ?

May 21, 2021

बापरे ! बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड !

March 17, 2022

पाचोऱ्यातील बीएसएफ जवानाचे मिझोराम येथे निधन !

June 17, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२४ !

August 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group