TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? ; मुरुड ग्रामपंचायतीतून ईडीने कागदपत्रे घेतली ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीमधील मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्टवर धाड टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुरुड ग्रामपंचायतीमधून अनिल परब यांच्या व्यवहाराबाबतचे काही कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत.

ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा दाखल झाले. ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीमध्ये जाऊन घेतल्या कागदोपत्री अधिकृत नक्कला घेतल्या आहेत. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालममत्तांची चौकशी ईडीने सुरु केली आहे. गुरुवारी ईडीचे पथक मुरुड येथे दाखल झाले आहे. दुसऱ्या दिवशीही दापोली मुरुड येथेच हे पथक थांबले होते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

मुरुड ग्रामपंचायतीकडून अनिल परब यांच्या नावे असलेल्या काही कागदपत्रांच्या नक्कला ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शुक्रवारी दुपारी घेतली आहे. यामध्ये एसीसमेंट उतारा, कर आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली आहेत.

मुरुड ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आकारणी यासाठी असलेला परब यांचा अर्ज आदी कागदोपत्र या सगळ्याच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे आता एकंदरच या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. हे पथक शुक्रवारी दुपारनंतर परत मुंबईत गेले अथवा नाही याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

जळगाव येथील इकरा शिक्षण संस्थेच्या विरुध्द दाखल फौजदारी प्रकरणातुन करीम सालार व इतरांची गुन्ह्यातून मुक्तता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

….तर ‘त्या’ निकाहवर मुस्लिम धर्मगुरू टाकणार बहिष्कार !

April 26, 2023

जिल्हा बँकेच्या निवडणुक : सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीला सुरुवात ; गिरीश महाजनही पोहचले !

August 30, 2021

“ईद मिलाद उन नबी” निमित्त धरणगावात रक्तदान शिबिर उत्साहात

September 5, 2025

राज्यात पाच दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group