TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! सावत्र मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीनदा बलात्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये (Aurangabad) उस्मानपुरा (usmanpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने सतत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली आहे.

एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने बलात्कार केले आहे. ३ वेळेस सतत बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलगी अत्याचारानंतर खूप घाबरलेली होती. तिचे रडणे बघून मुलीच्या वडिलांनी तिला आजीकडे जाण्यास सांगितले होते. तेव्हा हे सर्व धक्कादायक प्रकार मुलीने आपल्या आजीला आणि सावत्र भावाला सांगितला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेच्या आजीने पोलीस स्टेशन गाठले आणि सावत्र मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र मामाने आपल्याच १३ वर्षांच्या भाचीवर ३ वेळा बलात्कार केला आहे. ही धक्कदायक घटना २५ एप्रिल दिवशी घडली आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उस्मानपुरा पोलिसांनी या खळबळजनक घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. उस्मानपुरामध्ये एक व्यक्ती कुटुंबाबरोबर राहत होती. या व्यक्तीला ४ बायका आहेत. २ पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आणि एक पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या इसमाला २ मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून २ मुली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. तेव्हा त्यांने आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला आहे. १३ वर्षांच्या चिमुरडीवर त्याने जबरदस्तीने ३ वेळा बलात्कार केला आहे. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. पण झालेल्या त्रासामुळे तिला रडू आवरत नव्हतं. दरम्यान, सध्या या पीडित मुलीवर बलात्कार करणारा तिचा सावत्र मामा फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

नांदेड येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

March 25, 2025

धावत्या ट्रकमधून पाच लाखांचे किटकनाशक लांबवले !

August 10, 2023

२१ वर्षाखालील मुलांना लग्न करण्यास बंदी पण लिव्ह-इन मध्ये राहण्याची सूट ; न्यायालयानं सुनावला निर्णय

December 21, 2021

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हेतार्थ सहाय्यम संस्थेचा सामाजिक उपक्रम

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group