TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : तरुणीचा विनयभंग ; रामानंदनगर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अजय विनोद नाडे (वय २३, रा. हरिविठ्ठल नगर, तडवी गल्ली मागे, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा केला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. १९ एप्रिल २०२२ रोजी अजय विनोद नाडे (वय २३, रा. हरिविठ्ठल नगर, तडवी गल्ली मागे, जळगाव) याने २८ वर्षीय तरुणी घरी जात असताना खदानावरील रस्त्यावर अजय हा पीडित तरुणीकडे तोंड करुन अश्लिल हावभाव करीत माझ्या जवळ ये तुझ्याशी मला शारिरीक संबंध करायचे आहेत, असे अश्लिल चाळे करत म्हटला. त्यानंतर पीडित तरुणीचे दोघे हात पकडले. त्यावेळी पीडित तरुणीने तिथून कशी तरी आपली सुटका करून घेतली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अजय विनोद नाडे (वय २३, रा. हरिविठ्ठल नगर, तडवी गल्ली मागे, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास सपोनि रोहीदास गभाले हे करीत आहेत.

READ ALSO

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुन 2026 !

June 8, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
Next Post

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यूपीमधील शाळांत मराठी शिकवा ; भाजपा नेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

June 8, 2022

रागाच्या भरात घरातून निघाली अन् नराधमांच्या जाळ्यात अडकली ; अल्पवयीन मुलीवर तीन दिवस सामूहिक अत्याचार !

July 15, 2023

आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला ; घातपाताची शक्यता

December 9, 2020

धक्कादायक : संपत्तीच्या वादातून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह आत्महत्या ; तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group