TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोवीस तासात कुणीही कॉल करून मिळवू शकतो रेमडेसिवीर इंजेक्शन ; जाणून घ्या सर्व माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या उपचारामध्ये परिणामकारक ठरणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनची सर्वांना उपलब्धता व्हावी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच कुणीही चोवीस तास कॉल करून रेमडेसिवीर इंजेक्शनाच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवू शकतात.

जळगाव जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवश्यक असेल त्यावेळेस रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच याबाबत योजना आखला असून आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी हे मदत करणार आहेत.

यासोबत रेमडेसिवीर (Remdesivir) औषधीची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी औषध निरिक्षक अनिलकुमार माणिकराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जळगाव यांच्या कार्यालयात १२ एप्रिल २०२१ पासून नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. ०२५७-२२१७४७६ व ईमेल covid19remd@gmail.com या ईमेल आयडीवरही ही माहिती मिळणार आहे.

दरम्यान, कुणीही सकाळी ७ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रामा एम. भरकड, अन्न सुरक्षा अन्न प्रशासन- ८१४९३४७२७३; प्रविण भगाजी थोंडकर, वरिष्ठ लिपीक-९०११९९७८४७;सी.डी.पालीवाल-८३२९५८४९२२ आणि मकरंद झाल्टे, लिपीक-८३२९५८४९२२ यांना आपण कॉल करू शकतात. दुपारी तीन ते रात्री अकरापर्यंत किशोर आत्माराम साळुंखे-७९७७७२७७८० व ८१४९२७१७२७; मिलींद एकनाथ साळी-९३२६२१८५८/८२७५४९५४३३ यांच्याशी आपल्याला संपर्क साधता येईल. तर, रात्री अकरा ते सकाळी सात या कालावधीत आपण संजय भिका सोनवणे-९४५२५६३६३७ आणि मनोहर गुलाब ठाकूर-८२६५०५६८३७ यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

महापौरांच्या हस्ते जळगावात विकासकामांचे भूमिपूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर कर्जाची रक्कम वर्ग ; खा. उन्मेष पाटील यांची महसूलमंत्र्यांकडे तक्रार !

September 8, 2022

‘रिश्ते में हम आपके बाप लगते है’, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचंय ते लावा : संजय राऊत

February 19, 2022

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उघडकीस आणलेल्या चाळीसगाव निवासी शाळा प्रकरणाची गंभीर दखल !

October 15, 2023

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार !

December 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group