TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशन कंपनीच्या ‘अॅग्रीकल्चर फॉरेस्टरी अॅण्ड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन !

जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल ला दि.२३ मार्च विशेष बैठकिचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2024
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत करेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत माहितीसाठी जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल येथे दि. २३ मार्च २०२४ ला सकाळी १० ते १ वाजेदरम्यान बैठकीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्व इच्छुक सहकारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि भागधारकांनी उपस्थित राहून योगदान द्यावे अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५८०११ (२४९) वर संपर्क साधू शकतात.

शेतकरी क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करतात त्यांना कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी सक्षम करणे हा प्रकल्पामागील जैन इरिगेशनचा उद्देश आहे. कृषी पद्धतींमध्ये क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याविषयी जागृती व अमलबजावणी करेल. यातून शेतीसाठी शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देता येईल. या प्रकल्पांतर्गत क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा समावेश केला जाईल, जसे की ठिबक सिंचन, फर्टिगेशन, सौर पंप, पुनरुत्पादक शेती पद्धती, चांगल्या कृषी पद्धती सोबतच कृषी वनीकरणही करता येईल. यातून नापिक जमिनीसुद्धा सुपिक करण्यावर भर असेल. जैन इरिगेशन हा प्रकल्प आंतरराष्ट्रीक मानांकनाच्या शिफारशींप्रमाणे (कार्बन मार्केट स्टँडर्ड) अंतर्गत विकसित साकारला जाणार आहे.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

जळगाव एमआयडीसी पोलिस 'अॅक्शन मोड'वर ; गावठी कट्ट्यांसह सराईत गुन्हेगारांना पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकज महाजन यांना दिले रेल्वे विभागाने पत्र ; मार्च २०२२ पर्यंत होणार काम पूर्ण

October 19, 2021

जळगाव आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षकांचे निलंबन ; पोलिस अधीक्षकांची कारवाई !

December 4, 2023

प्राचार्य ज्योती राणे यांनी राजीनामा का दिला, याची चौकशी करा ; अँड. पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

June 25, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित

April 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group