TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा दुध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांचा पहूर येथे सर्वपक्षीय नागरी सन्मान !

देशमुख यांचा शेतमजूर ते दूध संचालक संघर्षमय प्रवास !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील भूमिपुत्र अरविंद देशमुख यांची जिल्हा दूध संघ संचालकपदी निवड झाल्याने पहूर येथे त्यांचा नुकताच सर्वपक्षीय नागरी सन्मान करण्यात आला. शेतमजूर ते दूध संचालक असा संघर्षमय प्रवास त्यांचा आहे.

देशमुख यांचा शेतमजूर ते दूध संचालक संघर्षमय प्रवास !

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून पहूरची ओळख आहे. या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पद ते आहेत. मात्र, अरविंद देशमुख याला अपवाद ठरले आहेत. शेतमजूर ते महाजन यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून केलेला संघर्षमय प्रवास सर्वश्रुत आहे. विशेष म्हणजे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यातून युवा नेतृत्वाला जिल्हास्तरावर संधी दिली आहे. देशमुख यांची ही निवड आगामी निवडणुकीत दिशा ठरविणारे असल्याची चर्चा आहे.

दुसऱ्या फळीची उभारणीचे संकेत

दुसरी बाब दिल्ली ते गल्ली युवा संघटनात्माक उभारणी. आगामी निवडणुका पाहता देशमुख यांना थेट जिल्हा दूध संघातील मंत्री, खासदार, आमदार व मातब्बर संचालकांच्या पंगतीत महाजन यांनी बसविले आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पद वगळता कोऱ्या पाटीच्या युवा नेतृत्वाला जिल्हा पातळीवर दिलेली संधी ही दुसऱ्या फळीची उभारणी करण्याचे संकेत या निवडीतून मिळाले आहेत.

‘यांची’ होती उपस्थिती
यावेळी सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, उपसरपंच कसबे, राजू जाधव, केंद्रीय अन्य सुरक्षा समिती सदस्य रामेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती बाबूराव घोंगडे, विकासो माजी चेअरमन किरण खैरनार, संचालक राजेश लोढा, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख शैलेश पाटील, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, माजी उपसरपंच योगेश भडांगे, रोहयो माजी सदस्य किरण पाटील, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, भाजप अल्पसंख्याक माजी अध्यक्ष सलीम शेख गणी, धोबी समाज अध्यक्ष चेतन रोकडे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, संदीप बेढे, ईश्वर बारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्यासह जैन समाज बांधवांनी सन्मान केला. तर सूत्रसंचालन शिक्षक गणेश राऊत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

धरणगावजवळ दुचाकीचा भीषण अपघात ; एक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्र.- 2 (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यात 319 गावांचा समावेश !

October 15, 2024

पाचोऱ्याजवळ ‘हिट अँड रन’चा थरार ; मद्यधुंद कार चालकाने चौघांना चिरडले !

January 5, 2024

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये वृक्षारोपण !

July 21, 2022

ब्रेकिंग न्यूज : अजित पवार राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह नॉट रिचेबल?

April 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group