TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे चोपड्यात पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चोपड्यातही शुक्रवारी (दि. २२) त्याचे पडसाद उमटले.

आप कार्यकर्त्यांनी नवीन तहसिल कार्यालय परिसरात अर्धा तास इडी व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. नही चलेगी – नही चलेगी मोदीशाही नही चलेगी’, ‘जब जब मोदी डरता है – पुलीस को आगे करता है’ यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे परिसर दणाणून गेला होता. हिंमत असेल तर पोलिसांनी राज्यातील भ्रष्टाचारी नेत्यांना अटक करावी, असे आव्हान कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. आपच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर , आर डी पाटील ( जिल्हा उपाध्यक्ष ) ,इंजि. सुधीर पाटील ( चोपडा शहराध्यक्ष ) , मुकुंद पाटील ( चोपडा तालुका उपाध्यक्ष ) , बाळु कोळी ( चोपडा तालुका महासचिव ) , रामचंद्र भालेराव ( चोपडा शहर सचिव ) ,मोहन सोनवणे ,अशोक नाना पाटील, राहुल गंभीर पाटील ,समाधान उत्तम कोळी ( शाखा प्रमुख चहार्डी ) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगावात लाखोंचे 'एमडी' ड्रग्ज पकडले ; दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर येथील अर्बन बँक ठरली भारतात अग्रगण्य सहकारी बँक

January 30, 2021

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ ते २ जुलै २०२२  

June 26, 2022

बलात्काराच्या आरोपीचा एन्काऊन्टर करणार ; कामगार मंत्र्यांचे खळबळजनक विधान

September 15, 2021

श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत !

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group