TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगावात लाखोंचे ‘एमडी’ ड्रग्ज पकडले ; दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेला आणि ड्रग्जचा पुरवठा करणारा अशा दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री अटक केली असून त्यांच्याकडून १२२ ग्रॅम वजनाचा ९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली. इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव आणि गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (वय-४०, रा. कंजरवाडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापला रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ संशयित आरोपी इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला पथकाने अटक केली. त्याच्याजवळ तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन पुड्यांसह एकुण ९ लाख ८५ हजार ७८० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. शिवाय त्यांच्या जवळील दोन मोबाईलही जप्त केले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

यांनी केली कारवाई !
विभागाीय पोलीस अधिक्षक संदीप गावीत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकूर, सुनिल बडगुजर, पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, 23 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे व थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !

October 1, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ डिसेंबर २०२२ !

December 24, 2022

महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून सत्कार

July 1, 2021

कोरोनाचे रुग्ण वाढताय तरी सरकार पाठ का थोपटून घेतेय : फडणवीस

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group