TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झोपेच्या समस्येमुळे गांजा ओढायचा आर्यन खान ; एनसीबी समोर दिली कबुली

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drug Case) याला एनसीबीने ड्रग केसमधून क्लीन चिट दिली आहे. गेल्या शुक्रवारी एनसीबीने न्यायालयात चार्जशीट सादर केली. एनसीबीच्या चार्जशीटमधून नवीन बाब उघडकीस आली आहे. २३ वर्षांच्या आर्यनच्या चौकशीदरम्यान त्याने स्वत: कबुल केले होते की २०१८ साली यूएसमध्ये असताना तो गांजा ओढत असे. त्याला झोपेसंदर्भात समस्या होती, त्यामुळे तो गांजाच्या संपर्कात आला होता.

एनसीबीने शुक्रवारी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये आर्यनसह अन्य पाच आरोपींचे नाव वगळण्यात आले आहे. पण याप्रकरणी एनसीबीच्या चौकशीत त्याने दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद आहे. ‘अमेरिकेत पदवीचे शिक्षण घेत असताना झोप न येण्याचा त्रास होता. त्यावर मात करण्यासाठी २०१८ मध्ये गांजा घेण्यास सुरुवात केली होती. गांजा घेतल्याने या समस्येवर मात करता येते, असे इंटरनेटवर वाचले होते. त्यामुळेच गांजा घेत होतो. तसेच लॉस एंजेलिसला असताना एकदा आनंद म्हणून मारिजुआना या अमली पदार्थांचे सेवन केले होते’, असे आर्यनने या जबाबात मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

आर्यनने एनसीबीला असेही सांगितले की, तो वांद्रे येथील एका डीलरला ओळखतो, परंतु त्याला त्याचे नाव किंवा नेमके ठिकाण माहित नाही कारण मुख्यतः तो (डीलर) त्याच्या मित्राला ओळखतो, ज्याला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. एनसीबीने क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. आर्यनकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नसल्याने तसेच तो ड्रग्ज प्रकरणात सहभागी होता, हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला या प्रकरणातून क्लिन चीट देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
गुन्हे

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

April 18, 2026
गुन्हे

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
Next Post

धरणगाव न्यायालयात दुय्यम निबंधकासह स्टँप वेंडरविरुद्ध फसवणूकीचा फौजदारी खटला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेनामी ठेवी ते घोटाळ्यातील घोटाळा, जाणून घ्या…बीएचआरची संपूर्ण कहाणी !

July 15, 2021

घरात पैशांची चणचण? ; वास्तुदोष तर नाही ना, हे करा सहज सोपे उपाय !

January 12, 2022

पहूरला अंडापावच्या गाडीवर राडा, दोन तरुणांवर चाकूने वार ; पहूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

May 31, 2022

नांद्रयात गुजरातमधील बनावट खतांवर कारवाई ; जळगाव जिल्हा भरारी पथकाची कारवाई !

September 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group