TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदर्श आचारसंहिता लागू होताच धरणगावातील राजकीय बॅनर काढण्याचे काम सुरु !

जाणून घ्या... यावेळी कसे भरावे लागेल नामनिर्देशन पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2022
in जिल्हा प्रशासन, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहेत. त्यानुसार धरणगाव शहरातील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय फलक, झेंडे, फोटो, भित्तिपत्रके काढण्यास सुरुवात केली आहे.

 

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

निवडणूक जाहीर झाल्यापासून पुढील ४२ दिवस ही आचारसंहिता राहणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर होताच पालिका प्रशासनाने आचारसंहिता अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. शहरात पालिकेने कारवाई सुरू करत अनेक झेंडे व काही बॅनर काढून जप्त केले. तर राजकीय पक्षांचे व लोकप्रतिनिधींचे फलक कापडाने झाकण्याचे काम सुरू केले आहे.

 

यावेळी असे भरावे लागेल नामनिर्देशन पत्र

यावेळी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाइन http:/panchaytelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावे लागणार आहे. त्यासाठी आयोगाने महाऑनलाइनच्या मदतीने उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र सहज भरता यावे यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करताना स्वाक्षरी करुन अर्ज वेळेत भरून द्यावा लागणार आहे. दुसरीकडे यावेळी जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी १२ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र अचानक नगर परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

नशिराबाद येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोंदूबाबाने केला गुराख्याचा निर्घुण खून ; कुदळीचे वार करून झाला होता फरार !

September 5, 2023

वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याच्या जैन इरिगेशन आणि जैन फार्मफ्रेशच्या प्रकल्पासाठी भागधारकांची सभा !

March 2, 2024

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित !

April 15, 2021

भर रस्त्यात वाळूच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी ; वाहतुकीचा खोळंबा !

September 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group