TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील जैन कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला ; चार आरोपींना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आम्हाला बघून गाडी हळू केल्याचा रागातून शहराला लागून असलेल्या महादेवनगर भागातील रहिवासी असलेल्या एका जैन यांच्या कुटुंबियांवर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहराला लागून असलेल्या महादेव नगर भागातील रहिवाशी संजय जैन यांचा मुलगा महावीर हा दूध घेरी होता. रस्त्यात खड्डा असल्याने त्याने मोटारसायकल हळू केली. त्याच वेळी समीर शेख शफी, शफी शोएब, शेख साबीर, अरबाज शेख (आरोपी क्रमांक एक दोन व चार रा. दूध फेडरेशन, राज मालकी नगर, आरोपी क्रमांक ३ रा. महादेव नगर कानडदा रोड) यांनी महावीर यास ‘मला पाहून गाडी हळू केली’ असे म्हणत शिवीगाळ सुरु करुन मारावयास धावून आला. महावीर हा त्याच्या तावडीतून सुटून घरी पोहचला. त्यानंतर सर्वांनी जैन यांचे घर गाठले व काहीही न सांगता कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात संजय जैन व मुलगा यांचे डोके फुटल्याने रक्ताने माखलेला पाहून मुलीने पोलिसांना फोन केला. हल्लेखोरांनी किराणा दुकानातील मालाची नासधूस केली. तसेच घरातील महिलानाही मारहाण केली. सुदैवाने खबर मिळताच तात्काळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे हे आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाल्याने हल्लेखोर तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी जखमी जैन कुटुंबीयांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर आरोपींविरुध्द रितसर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे. दरम्यान,या प्रकरणी चार संशयित अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
Next Post

जळगावातील 'त्या' अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागेल; शिवसेनेची भूमिका

November 6, 2020

दुकानाला लागली अचानक आग ; प्रतापराव पाटील यांच्यासह पाळधीकर धावले मदतीला !

March 6, 2023

संशयितरीत्या बेपत्ता झालेल्या मेडिकल चालक तरुणाला मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात !

December 2, 2024

…तोपर्यंत राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चेला काहीच अर्थ नाही : खा. रक्षाताई खडसे

June 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group