TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रात्री आईला विचारले जेवणासाठी काय बनवले?…सकाळी रेल्वे रुळावर आढळले दोन जिवलग मित्रांचे मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दोन जिवलग मित्रांचे मृतदेह मंगळवारी (दि. १८) सकाळी सात वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे रुळावर आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिल दादाराव आव्हाड (२७, रा. भारतनगर, रेल्वे पटरीजवळ) आणि विशाल देविदास दाभाडे (२०, रा विश्रांतीनगर, मुकुंदवाडी परिसर) अशी मयत मित्रांची नावे आहेत. दरम्यान, मयत मित्रांच्या नातेवाइकांनी आत्महत्या नव्हे तर दोघांचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला.

मयत अनिल हा मजुरी तर विशाल दाभाडे हा एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मयत दोघेही जिवलग मित्र होते. सोमवारी दुपारपासूनच दोघेही सोबत होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास अनिलने आईला फोन करून घरी जेवणासाठी काय केले, असे विचारले. त्यावेळी त्याच्या आईने दाळ-भात केला असून, तुला डबा आणून देते, असे सांगितले. त्यावेळी अनिलने मी मित्रासोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोघांनी पार्टी करून मद्यपान केले होते.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

दरम्यान, मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे रुळावर दोन तरुणांचे मृतदेह पडून असल्याची सकाळी मिळाली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त पुण्य नगरीने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

शेतकऱ्याकडे मागितली लाच, पण स्वीकारली नाही ; एसीबीने गुन्हा दाखल केलाच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार?

December 12, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : झंवर, कंडारेसह इतर संशयितांविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ जारी होण्याची शक्यता !

December 4, 2020

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत न्यूज पोर्टल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म

November 11, 2020

रिंगरोड परिसरात शतपावली करणाऱ्या तरुणाचा मोबाईल लांबविला

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group