TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औरंगाबाद हादरलं ! निर्जनस्थळी कारमध्ये स्फोट ; जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेत आढळले मृतदेह

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमधे एका निर्जनस्थळी उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाला. त्यामुळे आत बसलेल्या एका स्त्रीचा आणि पुरूषाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, महिला आणि पुरुषाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंधेली परिसरात काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. गंधेली परिसरातील निर्जनस्थळी एका कार थांबवली होती. पण अचानक काही वेळानंतर या कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात कारमधील एका महिलेचा आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, महिला आणि पुरुषाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. या स्फोटात कारचा आतील भाग जळाला आहे.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

या कारचा स्फोट कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकले नाही. निर्जनस्थळी उभी असलेली कार एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. त्याने जवळ जावून पाहणी केली असता सगळा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. स्फोट कशामुळे झाला याचा चिकलठाणा ग्रामीण पोलीस तपास करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पोलीस स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन

October 21, 2021

रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले !

February 24, 2022

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी? ; सुप्रीम कोर्टात १७ मे रोजी फैसला !

May 13, 2022

आई-वडील अन् भावाने घरातच पुरला मुलीचा मृतदेह ; बातमी वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !

July 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group