TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणीवर बलात्कार ; पहूर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2024
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे एका संशयीताने आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत आमच्या मर्जीने वागली नाही तर बंदुकीने मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

विविध ठिकाणी नेत प्रवासात अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 20 वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेते. तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी (30) याने फिर्यादीचे अश्लील फोटो काढले व मी सांगेल तसे करत नाही अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली तसेच एका चारचाकी वाहनातून पीडीतेने बर्‍हाणपूरला नेले व यावेळी प्रसात तीनवेळा तरुणीसोबत अत्याचार करण्यात आला. संशयीत राहुल सुनील चौधरी (28) व सतीश रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण (28, दोघे रा.शेंदुर्णी) यांनी तरुणीने वाहनात न बसल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच बीएसएफमधील जवान गणेश संजय सोनवणे (टेकनपूर, मध्यप्रदेश) याने आर्मीचा मोठा अधिकारी असल्याचे भासवत आमच्या मर्जीने न वागल्यास बंदुकीच्या गोळ्या घालेल, मला सर्व गुन्हे माफ आहेत, असे सांगत अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

READ ALSO

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
Next Post

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी शरदजी पवार गटाला मोठा धक्का

October 6, 2024

अजित पवारांची सीबीआय चौकशी करण्यात यावी : चंद्रकांत पाटील

June 30, 2021

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास !

July 15, 2023

मतदान करताना तरुणांनी बेरोजगारी,महिलांनी महागाई,शेतकऱ्यांनी पडलेले शेतमालाचे भाव लक्षात ठेवुन मतदान करा : रोहिणी खडसे !

April 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group