TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण ; पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) उसनवारी दिलेले पैसे परत मागीतल्याचा रागातून येथील धनगर गल्लीत राहणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण करून महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकणी धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१. गुलाब किसन धनगर, २. छोटू किसन धनगर, ३. विकास किसन धनगर असे आरोपींची नावे आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

माधुरी दीपक धनगर हिने दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, माझे पतीने छोटू किसन धनगर यांना २ लाख रुपये ढोरांचा व्यापार करण्यासाठी सुमारे १ वर्षांपूर्वी दिले होते. सदरचे पैसे माझे पती तीन-चार दिवसांपासून त्यांच्याकडून शेतीच्या कामासाठी मागत होते. हे माधुरी हिला माहित होते. दि. २१ जून २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मी आणि माझी देरानी वर्षा असे घरी असताना १. गुलाब किसन धनगर, २. छोटू किसन धनगर, ३. विकास किसन धनगर असे तिघेही हातात तलवार, काठ्या घेऊन घरात आले. तेव्हा त्यांना मी सांगितले की, माझे पती, सासरे, व दिर हे शेतात गेलेले आहेत. घरात कुणीही नाही तरी देखील तिघांनी जबरदस्ती घरात घुसून घरातील सामानाची नासधुस केली. तसेच गुलाब किसन धनगर याने माझी गचांडी पकडून गळ्यातील १५ ग्रम वजनाची सोनण्याची पोत ओढून घेतली. तसेच कपाटात ठेवलेले रोख रक्कम २ लाख ३० हजार रुपये काढून घेतले व छोटू किसन धनगर, विकास धनगर यांनी अंगणात उभी असलेली बुलेटची तोड-फोड करून नुकसान केले. व मला चापटा-बुक्यांनी मारहाण करुन तुझा पती माझ्याकडे पैसे मागतो ते मी देणार नाही, तुमच्याने जे होईल ते करून घ्या. आता तर आम्ही परत जात आहेत. पुन्हा जर तुझ्या पतीने पैसे मांगीतले तर त्याला बोकडया सारखे कापुन टाकू व जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देवून घरातुन निघून गेले. तेव्हा गल्लीतील किशोर दौलत कंखरे, अनिल दौलत कंखरे यांनी त्यांना समजवुन घरातुन काढले व माझे सासरे हे इंदिरा कन्या शाळेकडुन बकऱ्या चारण्यासाठी जात असतांना त्यांना पण वरील तीन्ही लोकांनी मारहाण केली. तसेच माझ्या पती यांना देखील मारहाण केली,असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी माधुरी धनगर हिने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर जोशी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळला प्रेम संबंधातून रक्तरंजित थरार ; माय-लेकावर कोयत्याने वार !

June 22, 2023

परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी : ना. गुलाबराव पाटील

October 3, 2021

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत ; शिंदेंच्या बंडानंतर खडसेंचे सूचक विधान

June 23, 2022

महा कृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

March 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group