TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राचार्यास बेदम मारहाण, परस्परविरोधी तक्रार ; पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2021
in धरणगाव
1
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील नॉलेज सिटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. दरम्यान, याच कॉलेजमधील दुसऱ्या प्रकरणात शोभा नायर यांच्या फिर्यादीवरुन विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यात बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास मुलचंद पाटील हे जळगाव येथील दिपीका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असतांना त्यांच्याकडून जबाब नोंदविण्यात आला. जबाबात ते म्हणतात की, दि. १७ फेब्रुवारी रोजी मला कॉलेजमध्ये नोकरीच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी माझा मुलगा अनिरुध्द याने चारचाकी गाडीने नेहमीप्रमाणे अभियांत्रिकी विद्यालयात सोडले. यावेळी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु होत्या. ११.३० वाजेच्या सुमारास सिक्युरीटी गार्ड व्ही. एम. मांडोळे यांचा फोन माझ्या कॅबिनमध्ये आला. ते म्हणाले की, माजी नगरसेवक नितीन नन्नवरे, आर.व्ही.पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती येथे येवून सागत आहेत की तुम्ही येथे थांबू नका, तुम्हाला येथून काढण्यात आले आहे. यावर डॉ.पाटील यांनी त्यास सांगितले. याबाबत संबंधित व्यक्तींनी मांडोळे यांना काय त्रास दिला आहे. याबाबत अर्ज दिला. त्यावर डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाचे कव्हरींग लेटर जोडून पाळधी पोलीसात गेले. परंतु तेथे अधिकारी नसल्याने हे दोघे जण पुन्हा महाविद्यालयात परतले. त्यावेळी डॉ. पाटील यांनी कॅबिन उघडण्यास गेले असता नितीन नन्नवरे, आर.व्ही. पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती यांनी कॅबिनच्या बाहेरील पोर्चमध्ये डॉ.पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. यात डॉ.पाटील जमिनीवर पडले त्यात त्यांचा चष्मा फुटला तसेच नितीन नन्नवरे यांनी धारदार शस्त्राने डॉ.पाटील यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर वार केला.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

या घटनेत डॉ. पाटील यांना हाताला गंभीर दुखापत झाली तसेच छाती व पोटावर मुक्कामार लागला आहे. मारहाणीत डॉ.पाटील यांची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैनही गहाळ झाली आहे. या घटनेत डॉ. पाटील यांनी आरडाओरड केली असता महाविद्यालयातील हर्षल पाटील, जयंत जाधव, अर्जित पवार, हर्षल राणे आदींनी डॉ.पाटील यांना त्यांच्या तावडीतून सोडविले. तसेच हर्षल पाटील यांनी गेटपर्यंत टू-व्हिलरवर आणले व त्यानंतर रोहीत पाटील यांनी फोर-व्हिलरने जळगाव येथे उपचारार्थ दिपीका हॉस्पीटल येथे दाखल केले. असा जबाब डॉ.विलास मुलचंद पाटील यांनी जिल्हा पोलीस स्थानकाचे नेमणुकीवर असलेले पोहेकॉ तुषार जावरे यांच्याकडे दिला. दरम्यान, या जबाबावरुन धरणगाव पोलीसात नितीन नन्नवरे, आर.व्ही. पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती आदींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ नसिन तडवी हे करीत आहेत.

दरम्यान, याच महविद्यालयातील दुसऱ्या एका प्रकरणात शोभा विलास नायर यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोभा नायर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या नॉलेज सिटी महाविद्यालयाच्या कार्यालयात कामकाजादरम्यान व्यस्त असतांना डॉ.विलास पाटील यांनी येत त्यांच्याशी वाद घातला. या वादात त्यांनी त्यांच्यासह असलेल्या सचिन पाटील, रोहीत पाटील, हरजित पवार, हर्षल राणे, जयंत जाधव आदींनी अर्वाच्च शिवीगाळ करत धमकावले. विलास पाटील यांनी हात पकडत हुज्जत घातली. या दरम्यान नायर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाचे मंगळसुत्र गहाळ झाले. याबाबत धरणगाव पोलीसात विलास पाटील यांच्यासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

पनवेल येथील नाव्हाशेवा पाणीपुरवठा टप्पा तीनचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Comments 1

  1. sagar chaudhari says:
    5 years ago

    घटना योग्य नाही पण या काॅलेज मध्ये प्राचार्य व शिक्षकांची वागणूक खूप वाईट आहे.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिमानास्पद : चोपडा तालुक्यातील तरुण शास्त्रज्ञाचा चंद्रयान-3 मोहिमेत सहभाग !

July 15, 2023

जिल्ह्यातील २६५ गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश

August 13, 2021

‘कोर्ट’ चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

April 13, 2021

मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोर आले, कुटुंबीयांचे हातपाय बांधले नंतर २२० डुकरे पळविली !

April 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group