TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसी गर्भवती मात्र, प्रियकराची ‘तो मी नव्हेच’ची भूमिका ; पोलिसात बलात्काराचा गुन्हा !

पहिल्याच भेटीत हॉटेलमध्ये बोलाविल्यानंतर प्रियकराने शारीरिक संबंध स्थापित केले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) पहिल्याच भेटीत प्रेयसीला कॅफे हॉटेलमध्ये बोलाविल्यानंतर प्रियकराने शारीरिक संबंध स्थापित केले. प्रेयसी गर्भवती झाल्यानंतर मात्र त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत पळ काढला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सचिन काळे (२४), असे आरोपीचे नाव आहे.

पीडित १७ वर्षीय तरुणी बारावीची विद्यार्थिनी आहे. तिची ओळख आरोपी सचिन काळेशी एप्रिल २०२० मध्ये झाली. दोघांनी काही दिवस मोबाइलवरून चॅटिंग केले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मे महिन्यात सचिनने प्रेयसीला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ गप्पा केल्या आणि नंतर त्याने हॉटेलमधील रूममध्ये नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देऊन लग्न केल्यानंतरच प्रेमसंबंध कायम ठेवणार असल्याचे सांगितले. त्याने लगेच तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती झाली. १५ ऑगस्टला तिच्या पोटात दुखायला लागले. तिने आईला पोटात दुखत असल्याचे सांगितले. तिला घेऊन आई नागपुरातील रुग्णालयात आली.

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

डॉक्टरांनी तपासून मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. आईला धक्का बसला. तिने मुलीला विचारणा केल्यानंतर सचिन काळेचे नाव सांगितले. सचिनच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने प्रेमसंबंधाबाबत नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
Next Post

भुसावळ : गोजोर्‍यातील धाडसी चोरीचा उलगडा ; अट्टल चोरट्यांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा पालिका अधिकाऱ्याची चार वर्षांनी होणार चौकशी !

December 13, 2022

नूतन मराठाचा निकाल नरेंद्रअण्णा गटाच्या बाजूनेच

March 26, 2021

संजय चव्हाण यांच्या ‘साहेब’ दिनदर्शिकेचे नागपूर येथे प्रकाशन !

December 15, 2023

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group