TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात “आयपीएल”वर सट्टा बेटिंग ; १४ जणांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) येथील पाचोरा रोडवरील श्रीरामनगर भागातील एका घरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टा- बेटिंगवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकून १४ जणांना अटक केली आहे. या १४ संशयितांसह पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला श्रीरामनगर भागात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत एकूण ८ दुचाकीसह ६३ हजार ६३० ची रोकड, वेगवेगळ्या कंपनीचे २७ मोबाईल, टीव्ही संच, संगणक-लॅपटॉप आदी साहित्यासह एकूण ५ लाख ३० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

या कारवाईत मुख्य सुत्रधारासह अशोक उखर्डू हिवराळे, अक्षय प्रताप पाटील, विकास सुरेश माळी, अजय विठ्ठल माळी, शुभम संजय पाटील, संदीप देविदास खडके, सतीश लक्ष्मण माळी, जहीर खान हनीफ खान, भूषण सुरेश कवळकर, किरण अनिल जाधव, धनराज प्रल्हाद साबळे, उमेश दिलीप जगताप (सर्व रा. जामनेर), अमन सुधाकर दळे (रा. टाकळी), सचिन हिलाल धनगर (शिंगाईत) अशा १४ जणांविरोधात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी विनोद पाटील
पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरामध्ये आयपीएल सुरू झाल्यापासूनच त्यावर बिनधास्त सट्टा खेळला जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वसामान्यांसह उच्चभ्रू तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याने या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

"शावैम" मधील उपचारपद्धती चांगली : महापौर जयश्री महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता !

September 24, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ डिसेंबर २०२४ !

December 2, 2024

गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी !

December 17, 2022

कठोरा गावठाण विस्ताराची कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group