TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीच्या भेटीसाठी गेलेल्या भावावर घर फक्त ६ किलोमीटरवर असताना काळाने केला घात

बहिणीला भेटण्यासाठी जात असलेल्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव प्रतिनिधी | नियतीचा खेळ कधीच कोणाला कला नाही अशीच एक घटना आता जळगाव जिल्ह्यात घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पातोंडा येथील बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाचा भेट घेण्यापूर्वीच बसच्या धडकेत अपघातात मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. प्रितेश संजय निकम असं मयत भावाचे नाव आहे.

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे प्रितेशची बहिण राहते. बहिणीच्या भेटीसाठी प्रितेश हा गुगळवाळ येथून एमएच ४१ सी ४१३५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पातोंडा येथे येत होता. अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ एमएच १४ बीटी ३६२९ या क्रमांकाच्या इगतपुरी आगाराच्या चोपडा-नाशिक बसने पुढील बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रितेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत प्रीतेश हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी अमळनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर अपघातानंतर बस वरील चालक संदीप हरिश्चचंद्र धनावटे अमळनेर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.

गतवर्षी नवापूरजवळ झालेल्या अपघातात प्रितेशच्या कुटुंबातील सहा सदस्य मृत झाले होते. त्यानंतर प्रीतेशच्या वडिलांचेही मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. दोन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल येथील शांताराम चौधरी यांचा जामीन मंजूर

July 21, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 15, 2021

खळबळजनक : जळगावच्या सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये लुटले !

March 24, 2024

नांदेड येथील पत्रकाराचा मुलगा झाला IAS ; यूपीएससी परिक्षेत उत्तुंग भरारी

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group