TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लिंबू, सुया, व कुंकू लावलेले काळे बाहुले टाकून भानामती ; दोघांविरुद्ध गुन्हा !

एक वर्षापासून अमावास्या व पौर्णिमेला सुरु होता जादूटोणा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) चहा, नाश्त्याच्या हॉटेलमध्ये जादूटोणा, करणीच्या उद्देशाने काही विकृतांकडून लिंबू, सुया, बिबे टाचलेले व कुंकू लावलेले काळे बाहुले, खारीक सुपारी टाकण्याचा अघोरी प्रकार दर अमावास्या व पौर्णिमेला घडत होता. याप्रकरणी हॉटेल मालकाने तक्रार देताच मंगळवारी रात्री पोलिसांनी पारपेठ भागातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

एक वर्षापासून सुरु होता प्रकार !
मलकापूर शहरातील काझिपुरा भागातील रहिवासी शेख करीम शेख मुसा (३८) यांचे चहा, नाश्त्याचे हॉटेल आहे. एक वर्षापासून त्यांच्या हॉटेलात लिंबू, सुया, बिबे टाचलेले काळे बाहुले, खारीक, खिळे, सुपाऱ्या कुंकू लावून टाकण्यात येत आहे. हा अघोरी प्रकार दर अमावास्या व पौर्णिमेला घडत होता.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू !
शेख करीम यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शेख गफ्फार शेख सरदार (रा. पांढरी प्लॉट) व शेख मुश्ताक शेख रसूल (रा. बारादारी किल्ला) यांच्याविरुद्ध जादूटोणा कायद्यान्वये विविध गुन्हे दाखल केले. तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास पाटील करीत आहेत. दरम्यान, जादूटोण्याच्या उद्देशाने संशयास्पद वस्तू टाकल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघं अडकले !
वर्षभरापासून काळे बाहुले टाकल्या जात असल्याच्या प्रकाराला शेख करीम वैतागले होते. हा प्रकार कोण करतोय?, याचा त्यांनी तपास करण्याचा प्रयत्न केला. अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत त्यांनी घेतली. हॉटेलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. २६ नोव्हेंबर रोजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अघोरी प्रकार करणारे कैद झाले. शेख गफ्फार व शेख मुश्ताक हे दोघे काळे बाहुले ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

पाच राज्यांमधील 'एक्झिट पोल' अंदाज समोर ; जाणून एका क्लिकवर संपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज दुपारी मुख्यमंत्री ठाकरे साधणार जनतेशी संवाद

September 13, 2020

धरणगाव शिवसेना तालुका प्रमुखपदी डी.ओ. पाटील यांची निवड !

September 5, 2023

महावितरणचा ‘शॉक’; सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

December 28, 2025

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group