TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव क्रेनने आजीसह नातीला चिरडले ; दोघांचा जागीच मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) दुचाकीला क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातानंतर क्रेनचे चाक अंगावरून गेल्याने आजीसह नातीचा मृत्यू झाला. ही घटना शिक्रापूर (ता. शिरूर) येथील हिवरे रोडलगत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. मैनाबाई गुरुनाथ राठोड (वय ५५), शिवानी संदीप राठोड (वय दीड वर्षे, दोघे रा. वाबळेवाडी, विरोळेवस्ती, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. कळमस, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) अशी अपघातात ठार झालेल्या दोघींची नावे आहेत.

याबाबत संदीप गुरुनाथ राठोड (वय ३१, रा. वाबळेवाडी, विरोळेवस्ती, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्रेनचालक लाल बाबू कुमार ऊर्फ भोला कुमार (सध्या रा. बी. यू. भंडारी, सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिवरे रस्त्याने गुरुनाथ राठोड व मैनाबाई राठोड हे दाम्पत्य त्यांच्या दीड वर्षीय शिवानी या नातीला घेऊन दुचाकीहून प्रवास करीत होते. यावेळी देवखल मळा येथे पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रेनची (एम. एच. १२ टी एच ०३७२) राठोड यांच्या दुचाकीला धडक बसली असता दुचाकीहून तिघेही खाली पडले. तरीदेखील क्रेनचालक क्रेन घेऊन पुढे जाऊ लागला असताना क्रेनचे चाक मैनाबाई यांच्यासह दीड वर्षीय शिवानी या बालिकेच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस शिपाई प्रतीक जगताप करत आहेत.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

'सेक्स वर्कर्स' महिलांच्या समस्या आणि कायदेशिर अधिकार विषयावर चर्चासत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंदाताई खडसे यांनाही ईडीचे चौकशीसाठी समन्स !

July 9, 2021

खेळ व खास करून बुद्धिबळ याचा उपयोग करियरमध्ये निश्चित होतो : डॉ. अभिजित राऊत

February 20, 2021

कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाची कार्यकारणी जाहीर

August 4, 2025

खळबळजनक : भुजबळांच्या नावे सुनील झंवरच्या मुलास फोन ; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा नावाचाही दुरुपयोग !

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group