TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वास्तूदोष पूजेच्या बहाण्याने महिलेचे दागिने चोरणाऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या घरात वास्तूदोष असून पूजा करावी लागणार असल्याचे सांगत सोन्याचे दागिने घेऊन हरीष उर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) हा भोंदूबाबा दोन वर्षांपासून फरार होता. शनिपेठ पोसिांच्या पथकाने पहून येथून त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरी केलेले सोने जप्त केले आहे.

शहरातील आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पुजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. याठिकाणी भगवे कपडे घालून एक भोंदूबाबा आला. त्याने छाया बाविस्कर यांना तुमच्या घरात वास्तूदोष असून मला पूजा करावी लागणार असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्या भोंदूबाबावर विश्वास ठेवून त्याला चहा बनविण्यासाठी त्या घरात गेल्या. त्याच वेळी भोंदूबाबाने पुजेत ठेवलेले २५ हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून पसार झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा

READ ALSO

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

दाखल करण्यात आला होता. याचा तपास सुरू असताना सदर भोंदूबाबा पहूर परिसरात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने पहून येथून त्या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या.

या पथकाची कारवाई !
ही कारवाई पो.नि.रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे भागवत, शिंदे यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत संजय पवार, भाजपाचे रोहित निकम बिनविरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नामजप, यज्ञ पारायण सप्ताह !

April 19, 2023

एरंडोल कापूस खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या !

December 29, 2023

पिंप्री येथे लम्पी आजाराने जोडीतील एक बैल दगावला ! 

September 27, 2022

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group