TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पाच जणांवर २५०० पानांचे दोषारोपपत्र; फसवणूक, अपहारचा ठेवला ठपका !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पुणे न्यायालयात पाच संशयितांविरुद्ध २५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. यात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे हे दोषारोपपत्र आहे.

बीएचआर पतसंस्थेत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापुर या तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ८९ व्या दिवशी तपास पूर्ण करून अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यात सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच जणांविरुद्ध दोषारोप सादर ठेवण्यात आले आहेत. यातील कमलाकर कोळी हा जामिनावर मुक्त आहे तर इतर चारही जण सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित गुन्ह्याचे पुरवणी दोषारोप पुढील तारखेस न्यायालयासमोर ठेवले जातील. त्यावर दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर खटल्याची सुनावणी सुरू होईल. या प्रकरणात सुनील झंवर याचा शोध पोलीस घेत असून त्याचा अटकेतील मुलगा सूरज झंवर याचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेले नाही.

READ ALSO

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापूर या तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास पूर्ण करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण, गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस निरीक्षक सचिता खोकले, त्रयस्थ अर्जदार अँड. अक्षता नायक उपस्थित होते.

महावीर जैन : जैन याला बीएचआर पतसंस्थेचे फरिन्सिक ऑडिट करण्यासाठी ऑडिटर म्हणून २ नेमले होते. त्याने आर्थिक घोटाळा उघडकीस आणणे अपेक्षित होते. असे असताना त्याने खोटे कागदपत्र खरे असल्याचे भासवून ठरावीक लोकांचा फायदा करून

कमलाकर कोळी : हा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक होता. त्याने मुख्य संशयित झंवर, कंडारे यांना पळून जाण्यास मदत केली आहे.

धरम सांखला व सुजीत वाणी : दोघे जण पतसंस्थेचे कर्मचारी होती. त्यांच्याकडे अकाउंट हण्डल करण्याची जबाबदारी होती. असे असताना त्यांनी ठेवीदारांची दिशाभूल करून त्यांच्यात भीती पसरवली. खोटे कागदपत्र खरे असल्याचे भासवून ठेवीदारांचे नुकसान तर कर्जदारांचा फायदा करून दिला.

धरम सांखला व सुजीत वाणी : दोघे जण पतसंस्थेचे कर्मचारी होती. त्यांच्याकडे अकाउंट हँण्डल करण्याची जबाबदारी होती. असे असताना त्यांनी ठेवीदारांची दिशाभूल करून त्यांच्यात भीती पसरवली. खोटे कागदपत्र खरे असल्याचे भासवून ठेवीदारांचे नुकसान तर कर्जदारांचा फायदा करून दिला.

विवेक ठाकरे : हा पावती एजंट तसेच बीएचआरचा मोठा थकबाकीदार आहे. ठाकरे याच्यावर बीएचआरचे अडीच ते तीन कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडलेले नसताना त्याने पावती एजंटचे काम केले. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करून पावत्या मॅचिंग करून दिल्या. तसेच जेवढे पैसे मिळताय तेवढे घ्या, असा दम भरुन ठेवीदारांना धमकावले.

पाच मालमत्ता सील

यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआरच्या पुण्यातील निगडी, घोलेरोड, आंबेगाव व पिंपरी चिचंवड तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एक अशा पाच मालमत्ता सील केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत ४८ कोटी ५६ लाख रुपये आहे. संबधित संशयितांनी ही मालमत्ता केवळ ७ कोटी ४५ लाख ४४ हजार रुपयांत विकल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
Next Post

धरणगाव येथे एकतीस वर्षानंतर पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी जमीन प्रकरण : सातबारा उताऱ्यानुसार ‘ती’ जमीन ‘एमआयडीसी’च्या मालकीची नाही ; विशेष न्यायालयाचे निरीक्षण !

October 16, 2021

अमळनेरात आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण

March 12, 2025

खळबळजनक : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने एकाने केली मित्राची निर्घुण हत्या

October 6, 2020

रस्त्यावरील खड्डे दुरुस्त झाले नाहीत तर काँग्रेस कडून तीव्र आंदोलन

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group