TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : भंगाळेंसह चार संशयितांनी कोर्टात भरले १ कोटी ४२ लाख !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील ११ संशयितांना पुणे विशेष न्यायालयाने १४ जुलै रोजी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. जामीन देतांना न्यायालयाने मॅच केलेल्या पावत्यांची एकूण २० टक्के रक्कम १० दिवसांच्या आत भरण्याची प्रमुख अट घातली होती. त्यानुसार सर्व संशयित कर्जदारांनी २० टक्के रक्कम भरुन कारागृहातून सुटका करुन घेतली आहे. त्यातील भागवत भंगाळेंसह अवघ्या चार संशयितांनी १ कोटी ४२ लाख ३४ हजार २७८ रुपये कोर्टात भरल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ जून रोजी ११ जणांना अटक केली होती. सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार १५ आॅक्टोबर २०२१ पर्यंत परतफेड करायच्या ४० टक्के रकमेपैकी २० टक्के रक्कम १० दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी टप्प्याटप्प्याने पैसे भरुन सुटका करुन घेतली आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

न्यायालयाचे आदेशान्वये गुन्हयातील जामीनावरील संशयित आरोपी प्रेम रामनारायण कोगटा यांनी दि. १७ जुलै रोजी त्यांचे पासपोर्ट जमा केले. तसेच दि. १९जुलै रोजी ४३,२०,०००/- रुपयांचा डीडी मा. जिल्हा सत्र न्यायालय २, पुणे यांचे नावाने काढून तो मा. न्यायालयात जमा केला आहे. त्याच प्रमाणे भागवत गणपत भंगाळे यांनी दि. १६ जुलै रोजी मा. जिल्हा न्यायाधिश, पुणे यांचे नावाने रु. २१,०८,०००/- रक्कमेचा डीडी काढुन तो मा. न्यायालयात जमा केला. तसेच त्यांचा पासपोर्ट क्र. के६५२२३२४ हा दि. २२ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा केला आहे.

तर प्रितेश चंपालाल जैन यांनी दि. २० जुलै रोजी मा. जिल्हा न्यायाधिश २, पुणे यांचे नावाने रु. ३०,२१,९९०/ रक्कमेचा डीडी काढुन तो न्यायालयात जमा केला. तसेच पासपोर्ट क्र. एल४८२४२६० हा दि. २२ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा केला आहे. जितेंद्र रमेश पाटील यांनी दि. २० जुंली रोजी मा. जिल्हा न्यायाधिश २, पुणे यांचे नावाने रु. १३,५१, २९०/- रक्कमेचा डीडी काढुन तो मा. न्यायालयात जमा केला. तसेच पासपोर्ट क्र. आर२९४७३४६ दि. २२ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा केला आहे. दुसरीकडे भागवत गणपत भंगाळे यांनी दि. २० जुलैला पुन्हा मा. जिल्हा न्यायाधिश २, पुणे यांच्या नावाने रु. ३४,३५,९९८/ रक्कमेचा डीडी काढून तो न्यायालयात जमा केला होता. त्यानुसार वरील अवघ्या पाच संशयितांनी १ कोटी ४२ लाख ३४ हजार २७८ रुपये कोर्टात भरल्याचे समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 27, 2021

शिवसेना लांडगे गल्ली शाखातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

July 18, 2021

पुण्यात पावसाचा हाहाकार, चार जण वाहून गेले

October 15, 2020

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group